Sayali G

IPL 2027: आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअर नियमावर दिनेश कार्तिकचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाला?

On: ऑक्टोबर 10, 2026

इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier league) इम्पॅक्ट प्लेअरचा नियम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक खेळाडूंनी या नियमावर टीका केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma....

IND vs WI: अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! मायदेशात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

On: ऑक्टोबर 9, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज (T20 series between IND vs WI) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रांचीच्या मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय....

2027 च्या वनडे विश्वचषकाची उपांत्य फेरी भारतासह हे 4 संघ खेळणार! या दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

On: ऑक्टोबर 9, 2026

आयसीसी वनडे विश्वचषक 2027 (ODI WC 2027) सुरू होण्यासाठी आता एक वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2027 या कालावधीत दक्षिण....

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग पाच डावांत अर्धशतके! अशी कामगिरी करणारा ‘हा’ खेळाडू ठरला जगातील एकमेव फलंदाज

On: ऑक्टोबर 9, 2026

टी-20 क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात कठीण प्रकारांपैकी एक मानला जातो. या प्रकारात मैदानात उतरताच वेगाने धावा कराव्या लागतात. एकही चेंडू वाया घालवणे महागात पडू शकते.....

टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-20 सामना गमावण्याची शक्यता? रांचीतील रेकॉर्ड काय सांगतो?

On: ऑक्टोबर 8, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार (9 ऑक्टोबर) रोजी रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर....

वनडे क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पा पार होणार? वेस्ट इंडिजच्या या माजी दिग्गजाने केला खळबळजनक दावा!

On: ऑक्टोबर 8, 2026

वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही 500 धावांचा टप्पा कोणत्याही संघाला गाठता आलेला नाही. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेतील सर्वाधिक धावसंख्या 498/4 आहे. इंग्लंडने 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध....

अनेक प्रतिभावान खेळाडू गायब झाले..’, वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा सावधगिरीचा सल्ला! नेमकं काय म्हणाले?

On: ऑक्टोबर 8, 2026

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) अवघ्या 15 वर्षांच्या वयात आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैभव सध्या केवळ भारतातच....

बीसीसीआयकडून अजित आगरकर यांना निरोप! चाहत्यांनी सडकून व्यक्त केली नाराजी

On: ऑक्टोबर 7, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI)मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Chief Selector of team india) यांना निरोप दिला आहे. आगरकर यांचा कार्यकाळ संपला असून, त्यांच्या....

IND vs WI: दुसऱ्या टी-20 सामन्यात हे 4 खेळाडू बेंचवर बसण्याची शक्यता! कॅप्टन अय्यर-गंभीर कोणाला करणार बाहेर?

On: ऑक्टोबर 7, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज (T20 Series between India vs West Indies) यांच्यातील खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला रांची येथे खेळला जाणार....

IND vs WI: ‘सगळ्यांची बोलती बंद केली..’, श्रेयस अय्यरच्या शतकावर सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?

On: ऑक्टोबर 7, 2026

भारतीय संघाचा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) गेल्या मंगळवारी (6 ऑक्टोबर) लखनऊमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 102 धावांची....

न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! 4 वर्षानंतर या खेळाडूचं पुनरागमन

On: ऑक्टोबर 6, 2026

बीसीसीआयने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. (Team india vs Newzealand) भुवनेश्वर कुमारचे (Bhuvneshwar Kumar) तब्बल 4 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले....

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज निवड समितीची महत्वाची बैठक! एकाच वेळी 4 संघांची घोषणा होणार

On: ऑक्टोबर 6, 2026

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आता टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर (Team india Newzealand tour) जाणार आहे. या....

सूर्यकुमार यादवला रणजी संघातून का वगळलं? MCAच्या अधिकाऱ्याने सांगितलं नेमकं कारण

On: ऑक्टोबर 6, 2026

आगामी रणजी ट्रॉफी (Ranji trophy) हंगामातील पहिल्या सामन्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवड समितीने संघाची घोषणा केली. या संघात स्टार फलंदाज सूर्यकुमार....

टीम इंडियाने 2026 मध्ये सोडले तब्बल इतके झेल! काय सांगते आकडेवारी?

On: ऑक्टोबर 5, 2026

क्रिकेटमध्ये एक झेल म्हणजे केवळ एक संधी नसते, तर अनेकदा तो संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकतो. मात्र, 2026 मध्ये टीम इंडियाच्या (Team india) क्षेत्ररक्षणाबाबत समोर....

IND vs WI: भारत-वेस्टइंडिज दोन्ही संघात उद्यापासून टी20 मालिकेला सुरुवात! वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही?

On: ऑक्टोबर 5, 2026

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (Team india vs west indies) दोन्ही संघात 5 टी20 सामन्यांची मालिका उद्यापासून खेळली जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी असा प्रश्न....

Previous Next