Shraddha R

IND vs NED: टीम इंडियाची अजिंक्य कामगिरी; नेदरलँड्सचा 17 धावांनी धुव्वा, आता सुपर-8ची तयारी!

On: फेब्रुवारी 19, 2026

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात विजयाची मालिका सुरू ठेवत, गट अ च्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध १७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह, टीम इंडिया गट अ च्या....

सूर्यकुमार यादवने मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठरला जगातील सर्वात यशस्वी टी20 कर्णधार!

On: फेब्रुवारी 19, 2026

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील ३६ व्या सामन्यात नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारताने गट टप्प्यात सलग चौथा विजय....

हा टीम इंडियाचा सुवर्णकाळ! विश्वचषकात सलग 12 विजयांसह रचला इतिहास

On: फेब्रुवारी 19, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव करून भारताने सुपर ८ मध्ये शानदार प्रवेश केला. भारतीय संघाने सर्व चार गट फेरीचे....

टी-20 विश्वचषकात भारताचा पुढचा सामना कधी? सुपर-8 मध्ये रंगणार महासंग्राम; पाहा वेळापत्रक !

On: फेब्रुवारी 19, 2026

टी-२० विश्वचषक गट टप्प्यात एकूण ४० सामने खेळवण्यात येणार आहेत, परंतु केवळ ३५ सामन्यांनंतर सुपर ८ चे चित्र स्पष्ट झाले. सुपर ८ साठी पात्र ठरणारा....

IND vs NED: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल? कोण बाहेर, कोणाला मिळणार संधी?

On: फेब्रुवारी 18, 2026

टीम इंडियाने २०२६ च्या टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला ६१ धावांनी हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले. कोलंबोमधील या प्रभावी विजयानंतर, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा....

या 10 संघांचा टी-20 विश्वचषकातून पत्ता कट; पाकिस्तानसमोर आज अस्तित्वाची लढाई!

On: फेब्रुवारी 18, 2026

टी-२० विश्वचषक सुपर ८ चे निकाल आज स्पष्ट होतील. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले होते, त्यापैकी १० संघ आधीच बाहेर पडले आहेत. त्यापैकी....

पाकिस्तानवर टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची टांगती तलवार; ‘हा’ संघ करू शकतो सुपर-8मध्ये प्रवेश!

On: फेब्रुवारी 18, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आता करो या मरो अशा परिस्थितीत आहे. सलमान अली आगा याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आज नामिबियाविरुद्ध शेवटचा गट सामना खेळणार आहे.....

17 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; वर्ल्ड कपमध्ये पुन्हा पहिल्याच फेरीत बाहेर!

On: फेब्रुवारी 18, 2026

आयसीसी टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा प्रवास पहिल्या फेरीतच संपला आहे. स्पर्धेपूर्वी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. १७ वर्षांनंतर त्यांना पहिल्या फेरीतच स्पर्धा....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; दुखापतीनंतर वर्ल्डकप स्टारचे पुनरागमन

On: फेब्रुवारी 18, 2026

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघात सलामीवीर प्रतीका रावलची निवड करण्यात आली आहे. घोट्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला संघात स्थान देण्यात आले....

T20 WC 2026: भारत-पाकिस्तान महासंग्रामासह दक्षिण आफ्रिकेचीही हायव्होल्टेज लढत

On: फेब्रुवारी 18, 2026

टी२० विश्वचषकामध्ये अजूनही साखळी सामने सुरू आहेत. सात संघांनी आधीच सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अजून एका संघाची घोषणा व्हायची आहे. पाकिस्तानचा....

12 वर्षांची प्रतीक्षा संपली! नेपाळचा वानखेडेवर दणदणीत विजय; स्कॉटलंडला 7 विकेट्सनी नमवले

On: फेब्रुवारी 18, 2026

मंगळवारी ग्रुप सी सामन्यात स्कॉटलंडचा सात विकेट्सने पराभव करून नेपाळने १२ वर्षांची टी-२० विश्वचषकातील विजयी मालिका संपवली. २०१४ मध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्या विश्वचषकात नेपाळने अफगाणिस्तान....

टी-20 विश्वचषकदरम्यान मोठी घोषणा; संघात 34 वर्षीय अष्टपैलूची एंट्री

On: फेब्रुवारी 17, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडने एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुभवी अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, ३४ वर्षीय अष्टपैलू कोल मॅककोंचीला त्याच्या जागी अधिकृतपणे....

‘राग सोड रे भावा..’ सूर्यकुमार यादवने कुलदीपसाठी बनवली खास रील; व्हिडिओ झाला व्हायरल

On: फेब्रुवारी 17, 2026

टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट टप्प्यातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय नोंदवला. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा....

SL vs AUS: ‘आता सगळं देवाच्या हाती… ‘, कर्णधार मिचेल मार्शने व्यक्त केली पराभवाची खंत

On: फेब्रुवारी 17, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. यापूर्वी, त्यांना झिम्बाब्वेकडूनही....

T20WC 2026: 17 फेब्रुवारीला 3 महत्त्वाचे सामने; न खेळताही ऑस्ट्रेलियाचं भवितव्य ठरणार!

On: फेब्रुवारी 17, 2026

आज मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकात महत्त्वाचे सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलियन संघ या दिवशी मैदानावर नसेल, परंतु त्याचे भवितव्य निश्चित होण्याची शक्यता....

Previous Next