
Vishal Kumbhar
आयपीएलमध्ये आज मुंबई – दिल्ली आमनेसामने, विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी मुंबई सज्ज, हार्दिकच्या कामगिरीवर सर्वांची नजर
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज (दि. 27 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने असणार आहे. मागील चारपैकी तीन सामने ...
KKR Vs PBKS : पंजाबच्या वाघांनी करून दाखवलं, कोलकाताचे 262 धावांचे लक्ष्य पार करत रचला इतिहास – IPL 2024
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 42 वा सामना काल (दि. 26) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. धावांचा पाऊस पडलेला हा सामना ऐतिहासिक ...
किंग कोहलीचा मोठा विक्रम ! ‘अशी’ कामगिरी करणारा विराट एकमेव खेळाडू, वाचा कोहलीच्या खास विक्रमाबद्दल…
आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद ...
काय सांगता ? 17 वर्ष आरसीबीसाठी खेळूनही विराटला जो पराक्रम करता आला नाही तो काल आलेल्या रजत पाटीदारने केला
आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद ...
व्वाह रिषभ, भारी काम केलंस ! षटकारामुळे जखमी झालेल्या कॅमेरामनची पंतने मागितली माफी – पाहा व्हिडिओ
आयपीएल 2024 मधला 40 वा सामना काल (दि. 24 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स संघात झाला. अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना शेवटच्या चेंडूवर ...
गुडन्यूज! भारतातील क्रिकेटपटू होणार मालामाल, BCCI घेणार मोठा निर्णय? खेळाडूंच्या पगारात होणार वाढ
एक महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. बीसीसीआय ...
डोळ्यांचे पारणे फेडणारा षटकार ! रिषभ पंतने थेट माहीसारखा मारलेला हेलिकॉप्टर शॉट पाहिला का? – पाहा व्हिडिओ
इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल (दि. 25 ) 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर ...
धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैद्राबादला दिल्लीच्या ‘या’ 22 वर्षीय पठ्ठ्याने चोप चोप चोपले ! रचला मोठा विक्रम
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात शनिवारी (दि. 20) सामना झाला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात चौकार – षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. ट्रेविस हेडपासून ...
अभिमानास्पद ! भारतीय सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांकडून ‘मिशन साहस-एकता’ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण
मुंबई (18 एप्रिल) : भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही सेवांचे (लष्कर, नौदल आणि हवाई दल) प्रतिनिधित्व करणाऱ्या बारा महिला अधिकाऱ्यांच्या गटाने मुंबई-लक्षद्वीप-मुंबई अशी चार्टर्ड नौकानयन ...
खरंच विराट आणि प्रेक्षकांचं नातं वेगळंच! प्रेक्षकांनी ‘चिकू चिकू’ म्हणून हाक मारताच विराटने जे केलं ते पाहून तुम्ही देखील हसाल – Video
आयपीएल 2024 मध्ये बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी (दि. 15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. हा सामना सनरायझर्स संघाने ...
‘तु वेडा आहेस का…’ चालू सामन्यात आपल्याच सहकाऱ्यावर भडकला कुलदीप, पंतने केले वातावरण शांत – पाहा व्हिडिओ
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात यजमान दिल्ली संघाने गुजरातवर शानदार विजय मिळवला. दिल्लीने या सामन्यात गुजरातचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव ...
रोहित शर्माने मोडला पोलार्डचा विक्रम! मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी करणारा ‘हिटमॅन’ पहिलाच फलंदाज
पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सने गुरुवारी (दि. 18) शानदार विजय मिळवला. हा सामना रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 250वा सामना होता. एमएस धोनी नंतर आयपीएलमध्ये ...
मुंबईने पंजाबच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात MI ची बाजी, PBKS पराभूत
मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात गुरुवारी (दि. 18 एप्रिल) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत ...