Vishal Kumbhar
पुजारा-रहाणेचा पुन्हा एकदा ‘फ्लॉप शो’! भारतीय दिग्गज म्हणतोय, “दुसरा डाव…”
अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) भारताच्या कसोटी संघाचे महत्वाचे खेळाडू मानले जात होते. परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते. मागच्या दोन वर्षापासून....
जोहान्सबर्गमधील टीम इंडियाची ‘ती’ परंपरा ‘कॅप्टन’ राहुलमूळे अबाधित
विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका....
विराट-रहाणे आणि पुजाराला भारी पडला एकटा रूट! पाहा ही ‘अविश्वनिय’ आकडेवारी
भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय....
साॅरी..साॅरी..! पहिल्याच सामन्यात मैदानावर कर्णधार राहुलला मागावी लागली माफी, पण का? पाहा व्हिडिओ
भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यात सोमवारी (३ जानेवारी) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचे प्रदर्शन....
…आणि ऑलिव्हियरने केली गावसकरांची बोलती बंद! काय घडले कसोटीच्या पहिल्या दिवशी? वाचा सविस्तर
दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गमध्ये सुरू झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज....
निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार; तीन वर्षांत उजळले राहुलचे भाग्य
दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind 2nd test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला....
न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला ‘तो’ चिमुकला कोण? का होतेय किवी संघाचे कौतुक? वाचा संपूर्ण प्रकरण
बांगलादेशचा कसोटी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश (new zealand vs bangladesh test series) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या....
विराटने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यानंतर ट्वीटरवर आला प्रतिक्रियांचा पूर; चाहते म्हणतायेत…
भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. सोमवारी (३ जानेवारी)....
टीकेचा धनी ठरलेल्या रूटची ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली पाठराखण; म्हणाला…
ऍशेस मालिकेत (ashes series 2021-22) ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट (joe root) याच्यावर अनेक जण टीका....
दुसऱ्या कसोटीपूर्वी द्रविडने रहाणे-पुजाराच्या फॉर्मविषयी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
भारतीय संघाचे मध्यक्रमातील अनुभवी फलंदाज विराट कोहली (virat kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकले....
विराट माध्यमांसमोर कधी येणार ? प्रशिक्षक द्रविड यांनी दिले ‘हे’ उत्तर
भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयानंतर....
न्यू इयर बोनस! रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना केले मालामाल; वाचा सविस्तर
देशांतर्गत क्रिकेटमधील (domestic cricket) महिला सीनियर एकदिवसीय स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या स्पर्धा अलिकडच्या काळात पार पडल्या आहेत. पुढच्या काही....
सलामीवीर की फिनीशर कोणती भूमिका आवडेल? वेंकटेश अय्यरने दिले ‘असे’ उत्तर
दक्षिण अफ्रिकेविरुद्द आगामी एकदिवसीय मालिकेसाठी (sa vs ind odi series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना निवडले गेले आहे. अष्टपैलू ....
वनडे मालिकेत भारताला टक्कर देण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा; डी कॉकचे पुनरागमन, तर…
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी (sa vs ind odi series) संघाची घोषणा केली होती. आता....
‘या’ खेळाडूला पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची आशा; म्हणाला…
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा (amit mishra) याने आयपीएलच्या (IPL) पुढच्या हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहेत. मागच्या वर्षी मिश्रा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग....


















