---Advertisement---

BREAKING: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टी20 संघात नवे छावे! रोहित-विराटला विश्रांती, पाहा संपूर्ण टीम

On: गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023 8:26 PM
---Advertisement---

बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल. या मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ घोषित केला गेला असून, सूर्यकुमार यादव हाच संघाचे नेतृत्व करताना दिसेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी या मालिकेसाठी विश्रांती घेतली आहे. तीन सामन्यांची ही मालिका 10 डिसेंबर पासून सुरू होईल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, तिलक वर्मा व मोहम्मद सिराज.

(BCCI Announced T20 Sqaud For South Africa Tour Rohit Sharma & Virat Kohli Rested)

हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी
IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---