---Advertisement---

अखेर मोहम्मद शमीला या देशात जाण्याचा व्हिजा मिळाला

On: शनिवार, जुलै 27, 2019 1:32 PM
---Advertisement---

मुंबई | भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला विंडिज दौऱ्यावर जाण्यासाठी आज अखेर व्हिजा मिळाला. शमीची विंडीज जौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. परंतु सुरुवातीला त्याला व्हिजा नाकारण्यात आला होता. त्यावर सुरु असलेल्या पोलीस केसेसमुळे हा व्हिजा नाकारण्यात आला होता.

भारतीय संघ २९ जूलै रोजी विंडीजला रवाना होणार आहे.

भारतीय संघ या विंडीज दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. संघाचे तिन्ही प्रकारात नेतृत्त्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. या दौऱ्याची सुरुवात ३ ऑगस्टपासून फ्लोरिडा येथे टी२०ने होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

तब्बल दिडवर्षांनंतर त्या तिन्ही क्रिकेटपटूंचे झाले ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन

नॉट आऊट असतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला युवराज सिंग, पहा व्हिडिओ

…म्हणून लसिथ मलिंगा घेतोय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment