---Advertisement---

प्रो कबड्डी: बेंगाल वॉरियर्सचा मोठा विजय, तमिळ थलाईव्हाजला ३१ गुणांच्या अंतराने दिली मात

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 8:48 PM
Bengal-vs-Tamil
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १६ तारखेला प्रो कबड्डीचा १२२ वा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिळ थलाईव्हाज यांच्यात झाला. बेंगाल वॉरियर्सने ५२-२१ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. 

https://twitter.com/ProKabaddi/status/1493963347896991748?s=20&t=dqs1rwWexo5rOAN01deD0A

प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत २० सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १५ सामने जिंकत ८० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६३ गुण), हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६१ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘केकेआरचे नेतृत्त्व करण्यास मी उत्सुक’, कर्णधार श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया; वाचा सविस्तर

मेगा लिलावानंतर गंभीरने ‘त्या’ खेळाडूला म्हटले ‘फायदेशीर डील’

INDvsWI: पहिल्या टी२०मध्ये रोहितने जिंकला टॉस, भारताकडून बिश्नोईचे पदार्पण; पाहा कसे आहेत दोन्ही संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---