---Advertisement---

‘मी जगातील सर्वात महान फिरकीपटू’, ख्रिस गेलने खास शैलीत केले स्वत:चे कौतुक

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 4:18 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा महान स्फोटक फलंदाज ख्रिस गेल त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. कधी-कधी तो गमतीने मोठमोठी विधानं करतो. असेच आणखी एक विधान त्यांनी केले. गेलने म्हटले आहे की, तो आतापर्यंतच्या महान फिरकीपटूंपैकी एक आहे.

“माझी गोलंदाजी नैसर्गिक आहे हे तुम्हाला माहीत आहे. मी नक्कीच गोलंदाजी करेन. मी आतापर्यंतच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. माझी इकॉनॉमी सर्वोत्कृष्ट आहे, अगदी सुनील नरेनही आसपास नाही. मैदानावर परतताना मला खूप आनंद होत आहे. मी पुन्हा लहान झालो आहे आणि माझ्या पहिल्या सामन्याची म्हणजेच पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहे.” असं म्हणत गेलने आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या गोलंदाजीची प्रशंसा केली.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ
राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची लॉटरी, जायबंदी वेगवान गोलंदाजाच्या जागी आशिया चषकासाठी निवड?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---