टॅग: West Indies

Indian-Cricket-Team

Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि स्विंगसाठी प्रसिद्ध असलेला प्रवीण कुमार याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने म्हटले ...

Kieron-Pollard

T20 World Cup 2024 जिंकण्यासाठी ‘या’ बलाढ्य संघाचा मास्टरस्ट्रोक प्लॅन, पोलार्डकडे सोपवणार ‘ही’ जबाबदारी!

Kieron Pollard England Cricket Team: क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकाराचा म्हणजेच टी20 विश्वचषक 2024चा 10वा हंगाम अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. ...

Harry-Brook

हैदराबादने ज्या पठ्ठ्याला केले रिलीज, त्यानेच केली 442च्या स्ट्राईक रेटने वादळी फलंदाजी; फक्त 7 चेंडूत…

Harry Brook IPL 2024: आयपीएल 2024 लिलाव अवघ्या 2 दिवसांवर आला आहे. मात्र, त्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने मागील हंगामात खराब ...

Andre-Russell

शॉट असा मारा की, काहीही होवो, पण सिक्स गेला पाहिजे! रसेलने धडपडत मारलेला षटकार पाहिला का? Video Viral

Andre Russell Six: वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना ग्रेनाडा येथे पार पडला. या सामन्यात ...

Andre-Russell

कमबॅक असावं तर असं! 2 वर्षांनी टी20त परतताच रसेलचा राडा, ऑलराऊंड प्रदर्शनाने इंग्लंडला फोडला घाम

Andre Russell Against England T20: इंग्लंड क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची ...

IND-vs-ENG

‘हा संघ वनडेपेक्षा टी20त चांगला…’, बलाढ्य संघाच्या स्टार खेळाडूचे T20 World Cup 2024पूर्वी मोठे विधान

T20 World Cup 2024: नुकताच वनडे विश्वचषक 2023 पार पडला. यानंतर आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेकडे लागले आहे. ...

Brian Lara

ब्रायन लाराची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘हा’ भारतीय युवा खेळाडू माझा 400 धावांचा विक्रम मोडेल

कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याच्या नावावर आहे. लाराने नाबाद 400 ...

Shai-Hope

‘MS Dhoniची एकच गोष्ट डोक्यात राहिली आणि…’, इंग्लंडच्या नांग्या ठेचताच विंडीजच्या कर्णधाराचा मोठा खुलासा

इंग्लंड संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात ...

Dwayne-Bravo

भावाला मिळाली नाही आगामी मालिकेसाठी संघात जागा; आगपाखड करत दिग्गज क्रिकेटर म्हणाला, ‘ही बकवास कधी थांबेल?’

इंग्लंड क्रिकेट संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात 3 वनडे आणि ...

Chris Gayle

गेलचा लिजेंड्स लीगमध्ये जलवा, मारला एकाच हाताने षटकार, पाहा व्हिडिओ

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो आपल्या शानदार फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. ...

England Cricket Team

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पात्रतेची इंग्लंडवर टांगती तलवार, पात्रता फेरीतून पडू शकते बाहेर

भारतात चालू असलेलला वनडे विश्वचषक 2023 जेव्हा संपेल तेव्हा गुणतालिकेतील 7 संघ थेट 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील. यासह, ...

Shafali Verma

ऑलिम्पिक 2028 मध्ये ‘या’ खेळाडूंचा राहणार दबदबा, दिग्गजाने घेतली आश्चर्यचकित करणारी नावे

2028 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा प्रवेश झाला आहे. मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत याबाबतचा ...

kieron pollard

पोलार्ड पॉवर अजून फुल! सलग 4 चेंडूवर ठोकले 100 मीटर पेक्षा जास्तचे षटकार, पाहा व्हिडिओ

सध्या वेस्ट इंडिज मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग चालू आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज किरॉन पोलार्ड त्रिनबागो नाइट ...

Hardik-Pandya-Bad-Record

अर्रर्र! पराभवानंतर पंड्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, यादीत धोनी आणि रहाणेचाही समावेश

गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नजीकच्या पराभवाचा सामना करावा लागला. ब्रायन लारा स्टेडिअम, ...

Virat Kohli

दुसऱ्या वनडे वॉटरबॉय, तर तिसऱ्या वनडेत अचानक फिल्डर बनला विराट, सामना पाहणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ

भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पून्हा एकदा आराम देण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या ...

Page 1 of 26 1 2 26

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.