इंग्लंडचा भारत दौरा

तीन स्पिनर्स की तीन वेगवान गोलंदाज?, अंतिम कसोटीसाठी टीम इंडियाचं गोलंदाजी कॉम्बिनेशन काय?

भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली असली तरी संघ शेवटच्या कसोटी सामन्यात पूर्ण ताकदीनं उतरण्याच्या तयारीत आहे....

Read more

‘त्यानं कदाचित ऋषभ पंतला खेळताना पाहिलं नसेल’, इंग्लिश फलंदाजाच्या कमेंटवर रोहितचं चोख प्रत्युत्तर

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान इंग्लडचा फलंदाज बेन डकेटनं एक...

Read more

BCCI च्या करारातून श्रेयस-इशानला वगळल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, सक्त ताकीद देत म्हणाला…

बीसीसीआयनं आगामी क्रिकेट हंगामासाठी करार करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना...

Read more

धरमशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी...

Read more

‘झहीर-धोनीही 100 कसोटी सामने खेळू शकले असते, परंतु…’; आर अश्विनचा मोठा दावा

100 कसोटींचा आकडा गाठणं ही क्रिकेट खेळाडूच्या कारकिर्दीतील एक अतुलनीय कामगिरी मानली जाते. टीम इंडियाकडून आतापर्यंत तब्बल 313 खेळाडूंनी कसोटीत...

Read more
Shreyas Iyer

Ranji Trophy : श्रेयस अय्यरची पुनरागमन सामन्यात निराशा, इतक्या धावा करून झाला आऊट

भारतीय संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला...

Read more

IND Vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचा संघ धर्मशाळा मध्ये दाखल, अन् हवामान पाहून बेन स्टोक्स…

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे.  तसेच हा सामना  7 ते 11 मार्च दरम्यान...

Read more
MS-Dhoni-Dwyane-Bravo

अनंत-राधिका प्रीवेडिंग! महेंद्रसिंग धोनी मोहिनी, ब्राव्हो आणि साक्षीसोबत खेळला दांडिया, पाहा व्हिडिओ

मुकेश अंबानीचे सर्वात छोटे सुपूत्र अनंत अंबानी आणि प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचे प्रीवेडिंग जामनगर येथे आयोजित...

Read more

रोहित शर्माला 3 ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी, 15 महिन्यांत करू शकतो मोठा पराक्रम

भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघाला आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत ट्रॉफी मिळवता...

Read more

अजित आगरकर श्रेयस अय्यरच्या या कृतीमुळे संतापले होते का? अहवालात समोर आले मोठे कारण

बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंसाठी वार्षिक करार सूची जाहीर केली होती. यामध्ये बहुतांश खेळाडूंनी आपापली श्रेणी कायम राखली आहे. तर युवा फलंदाज...

Read more

Indian Team : विश्व क्रिकेटवर भारतीय संघाचं वर्चस्व! प्रत्येक फॉरम्याटमध्ये भारतीय संघ टेबल टॉपर

भारतीय संघ सध्याच्या घडीला तिन्ही फॉर्मेटमध्ये आघाडीवर आहे. तसेच जागतिक क्रिकेटवर भारतीय संघ राज्य करत आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार...

Read more

WTC Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा, रोहितची सेना बनली टेबल टॉपर

ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला आहे. तर या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियन संघासाठी चमकदार...

Read more

IND Vs ENG : पाचव्या कसोटीत रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय, ‘या’ दोन खेळाडूंना करणार संघातून बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे.  तसेच हा सामना  7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित...

Read more
Hardik-Pandya

BCCI : हार्दिक पांड्याला वार्षिक करारानंतर बीसीसीआयने दिला थेट इशारा, म्हणाले…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण सात खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा...

Read more

IND vs ENG : घ्या जाणून भारतीय संघाचा धर्मशाला स्टेडियममध्ये कसा आहे रेकॉर्ड? कोण मारेल बाजी, वाचा सविस्तर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा 7 मार्चपासून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धर्मशाला...

Read more
Page 2 of 77 1 2 3 77

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.