भारताचा इंग्लंड दौरा

मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे. दोन्हीही संघासाठी हा...

Read more

ऍजबस्टन कसोटीतील वाद विसरून विराट-बेयरस्टोची ‘ग्रेटभेट’, हात मिळवण्याबरोबरच मिठीही मारली

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला त्याच्या आक्रमक अंदाजासाठी ओळखले जाते. याच विराटने काही दिवसांपूर्वी ऍजबस्टन...

Read more

भारताविरुद्ध खेळण्यापूर्वी इंग्लंडने केले ‘या’ तीन खेळाडूंना संघाबाहेर, वाचा नेमके काय झाले ते

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात होणारा तिसरा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन्ही...

Read more

काय ती स्टाईल, काय तो ऍटिट्यूड! विराट कोहलीचा लॉर्ड्सच्या मैदानावर जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय...

Read more

विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू आहे ‘भारताचा वनडे स्पेशालिस्ट’! वाचा दिग्गजाने कोणाचे घेतले नाव

भारतीय संघामध्ये सध्या अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही युवा खेळाडूंनी पदार्पण करताच मैदाने गाजवत त्यांचे राष्ट्रीय संघातील स्थान पक्के...

Read more

फाॅर्मात नसलेल्या कोहलीसाठी इंग्लंडच्या कॅप्टनची फलंदाजी; म्हणाला, ‘तुम्ही असे कसे….’

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०...

Read more

‘आऊट ऑफ फॉर्म’ असलेल्या विराटला कपिल पाजींचा मोलाचा सल्ला, म्हणाले ‘मित्रा, आता तू हे करच…’

विराटच्या फॉर्मविषयी सगळेच चिंतेत आले आहे. मागील काही काळापासून त्याच्या बॅटमधून एकही शतक किंवा अशी मोठी खेळी बाहेर पडली नाही....

Read more

अरेरे! कर्णधार रोहितचे इंग्लिश गोलंदाजापुढे लोटांगण, ‘डक’ करत लाजिरवाण्या विक्रमात द्रविडची बरोबरी

लॉर्ड्स येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या...

Read more

बलाढ्य इंग्लंडच्या त्रिकुटावर भारी पडला चहल, टीम इंडियाला मिळून दिल्या महत्वाच्या विकेट्स

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात लॉर्ड्स येथे दुसरा वनडे सामना (१४ जुलै) सुरू आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत...

Read more

विराटच्या फॉर्मबाबत दादांनी केले मोठे वक्तव्य; संघातून वगळले गेल्याचे कारणही केले स्पष्ट

विराट कोहलीचा फॉर्म सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या संघात असण्याने अनेक आजीमाजी खेळाडूंनी टिकाही केली आहे, त्यामध्ये काहींनी...

Read more

वेस्ट इंडिजसाठी धोक्याची घंटा! आयर्लंड अन् इंग्लंडविरुद्ध शतक ठोकणारे भारतीय धुरंदर स्क्वॉडमध्ये सामील

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी२० मालिका...

Read more

पुन्हा नाणेफेकीत रोहितचीच बाजी, सलग दुसरी वनडे जिंकत इतिहास रचण्याचे लक्ष्य; पाहा प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत...

Read more

आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?

भारताचा वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा संघ बीसीसीआयने आज (१४ जुलै) जाहीर केला आहे. या मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व...

Read more

‘छोटा नाही, ३ वर्षांचा ब्रेक होता’, वनडेतील पुनरागमनाच्या प्रतिक्षेवर मोहम्मद शमी झाला व्यक्त

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले. केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर झालेल्या...

Read more

‘बुमराह जगातील नंबर १ गोलंदाज आहे का?’, पत्रकाराच्या प्रश्नावर इंग्लंडच्या कर्णधाराने दिलेले उत्तर चर्चेत

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. त्याने या सामन्यात इंग्लंडच्या ३...

Read more
Page 2 of 62 1 2 3 62

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.