भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, पहिलाच सामना वेस्ट इंडीजविरुद्ध
आयसीसी पुरुष टी20 वर्लडकप 2026 साठी स्कॉटलंडने आपल्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. बांग्लादेशला स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्यानंतर स्कॉटलंडला ही सुवर्णसंधी मिळाली आहे.....
विराट-रोहितला मिळणार खास निरोप, ‘या’ देशाने सुरू केली विशेष तयारी!
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Team india captain Rohit Sharma) 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून (Test cricket) निवृत्ती जाहीर केली. यानंतर 5 दिवसांनी सुपरस्टार फलंदाज....
कॉन्स्टासला धक्का मारणं विराटला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि....
IND vs AUS: गाबा कसोटीच्या मध्यावर हे 3 गोलंदाज भारतात परतणार, मोठे कारण उघड
भारतीय क्रिकेट संघ ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याच्या मध्यावर एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तीन मोठ्या खेळाडूंना संघातून....
“तो जागतिक दर्जाचा खेळाडू पण…”, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे केएल राहुलला चँलेज
न्यूझीलंडकडून मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा लाजिरवाणा सामना केल्यानंतर भारतीय संघ सर्वांच्याच निशाण्यावर आहे. सध्याचा भारतीय संघही गेल्या काही वर्षांतील सर्वात कमकुवत भारतीय संघ....
भारतीय संघाचे WTC फायनल खेळण्याचे स्वप्न भंगणार? अंतिम सामन्याचा मार्ग खडतर
न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवाने भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचे भारतीय....
‘न्यूझीलंड मालिकेचा निकाल आमच्यासाठी चांगला’, भारताच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन खेळाडू खूश
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. भारताला आता 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT)....
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी केएल राहुल आणि ध्रुव जुरेलला विशेष संधी, बीसीसीआयची मोठी योजना?
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला व्हाईटवॉश मिळाला. हा पराभव जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे, भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर ही मालिका खेळत होता. आता....
‘भारताला चेतेश्वर पुजाराची उणीव भासेल’, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी मुख्य निवडकर्त्याचे विधान
भारतीय संघ पुढील महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने....
“त्या दोघांना माझा तिरस्कार वाटायचा, कारण…”, स्टिव्ह स्मिथचे सहकारी खेळाडूंवर आरोप
भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर उभय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमी किंवा अर्शदीप नव्हे ‘या’ गोलंदाजाला मिळावी जागा; माजी भारतीय प्रशिक्षकाची इच्छा
भारत या वर्षाच्या अखेरीस पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 वर दावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तयारी करत असल्याने, भारतीय संघासमोर....
ऑस्ट्रेलियाची त्यांच्याच घरात पळता भुई थोडी करू; भारताच्या माजी संघ निवडकर्त्याचा विश्वास
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात या वर्षाच्या अखेरीस रोमांचक बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या मोठ्या ट्रॉफीसाठी भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.....
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत रोहित-विराट नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल मॅच विनर, ऑसी दिग्गजाचा विश्वास
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मॅथ्यू हेडन याला वाटते की, भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला येईल तेव्हा रिषभ पंत (Rishabh Pant) त्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल.....
‘इशान किशनला टीम इंडियात जागा नाही’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान
भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) हा सध्या तमिळनाडू येथे बूची बाबू निमंत्रित स्पर्धेत झारखंड संघासाठी खेळत आहे. या स्पर्धेत झारखंड....
ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सच्या घरी दुसऱ्यांदा हालणार पाळणा, पत्नी बेकीने शेअर केली ‘गुड न्यूज’
भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली....




















