क्रिकेट
टी20 वर्ल्ड कपसाठी 20व्या देशाने संघ केला जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद!
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आतापर्यंत 19 देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. (30 जानेवारी) रोजी, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अमेरिकेनेही (USA) आपल्या संघाची घोषणा....
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेत पावसाचा हाहाकार! इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना थांबला, मोठी अपडेट समोर
टी20 वर्ल्ड कप 2026 (T-20 World Cup 2026) भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होईल आणि पहिला सामना श्रीलंकेत....
IND vs NZ: अंतिम टी20 सामना किती वाजता होणार? वेळ नोंद करुन ठेवा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा अंतिम, पाचवा सामना 31 जानेवारीला तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी भारताने तीन सामन्यात विजय मिळवला....
टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री; आयसीसीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का, नेमकं प्रकरण काय?
बांगलादेश टी20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. शेजारील देश असलेल्या बांगलादेशने भारतात सुरक्षेची चिंता व्यक्त करत या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय....
IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल! संजूच्या जागी संघात परतणार ‘हा’ खेळाडू
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर पाचव्या आणि शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात....
अभिषेक शर्माला कसं रोखणार न्यूझीलंड? वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने केलं मोठं विधान
अभिषेक शर्मा जगभरातील गोलंदाजांसाठी एका भयावह स्वप्नासारखा असला, तरी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीकडे या भारतीय सलामीवीरासाठी एक सोपी रणनीती आहे. ती म्हणजे सतत अचूक....
गजबच! ना वाइड ना नो-बॉल, तरीही एका चेंडूवर 8 धावा; या तीन फलंदाजांनी रचला इतिहास
क्रिकेट हा खेळ जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो रंजक आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे. बहुतांश क्रिकेटप्रेमींना विचारलं, तर एका चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा होऊ....
BBL मध्ये स्टीव्ह स्मिथचा धमाका तरीही ऑस्ट्रेलियन संघात स्थान नाही, रिकी पाँटिंगकडून मोठे स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला टी-20 विश्वचषक 2026 च्या संघात स्थान मिळालेले नाही. स्मिथने अलीकडेच बीबीएल (BBL) मध्ये शानदार कामगिरी केली होती. आपल्या कामगिरीच्या जोरावर....
T20 WC26: महत्वाचे! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीची मोठी घोषणा, ‘या’ दिग्गजांवर सोपवली जबाबदारी
आगामी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा कधी एकदाचा सुरू होतो असे चाहत्यांना वाटत आहे. सर्व या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील पहिला सामना ७ फेब्रुवारीला....
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचे खेळाडू खेळणार एकाच संघात! भारतीय खेळाडू असेल कर्णधार
टी20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होतील. आगामी विश्वचषकासाठी सर्व देश आपापल्या संघांची (स्क्वॉड) घोषणा करत....
‘पाकिस्तानी लोकांचे छोटे-छोटे आनंद…’, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी उडवली शहबाज शरीफ यांची थट्टा
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना (29 जानेवारी) रोजी झाला. या सामन्यात पाकिस्तानने 22 धावांनी....
T20 WC 2026: टी20 वर्ल्ड कपमध्ये या संघासाठी भारत-पाक खेळाडू एकत्र खेळणार! भारताचा खेळाडू करणार नेतृत्व
टी-20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) ची सुरुवात 7 फेब्रुवारी पासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आगामी विश्वचषकासाठी....
आयपीएलपूर्वी केएल राहुलची धडाकेबाज खेळी; 9 चौकार ठोकून पंजाबची झोप उडवली!
टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी देशामध्ये सध्या रणजी ट्रॉफी 2025-26 चे सामने खेळले जात आहेत. 29 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीचे सामने सुरू झाले असून, सध्या कर्नाटक....
T20 World Cup: ‘हे’ दोन संघ गाठणार 300 धावांचा टप्पा! या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघातील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये....




















