आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. रविवारचा (28 मे) सामना पावसामुळे रद्द झाला आणि समोवरी (29 मे) दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने आले. सोमवारी गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा कुटल्या. पण प्रत्युत्तरात सीएसकेच्या डावातील तीन चेंडूनंतर पावसाने हजेरी लावली. सामना कसाबसा रात्री उशार 12 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार आहे.
सीएसकेचा डाव पावसामुळे उशीरा सुरू होणार असल्यामुळे पंचांनी सीएसकेला 15 षटके खेलवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईस नियमानुसार सीएसकेला 15 षटकांमध्ये विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. गुजरातचे पाच गोलंदाज प्रत्येकी तीन-तीन षटके गोलंदाजी करू शकतील. (CSK needs 171 runs from 15 overs to win the IPL 2023.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा