Chennai Super Kings vs Gujarat Titans
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला स्लो-ओव्हर रेटसाठी दंड, इतक्या रुपयांचा फाइन भरावा लागणार
मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जकडून 63 धावांनी दारूण पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एका नामुष्कीला सामोरं जावं लागलं. संघाचा कर्णधार शुबमन गिलला आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं स्लो-ओव्हर....
टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला गेला. या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज....
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला. यासोबतच पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा....
Video: ज्यांच्यामुळे IPL Final होऊ शकली, त्यांना कसा विसरेल धोनी; ट्रॉफी उंचावल्यानंतर केलं ‘हे’ काम
भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्र सिंग धोनी होय. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 2 वर्षे उलटली आहेत. मात्र, तो इंडियन....
आयपीएल फायनलनंतर कशी सरली मोहित शर्माची रात्र? जे काही म्हणाला, त्याने तुम्हीही व्हाल भावूक
मोहित शर्मा गुजरात टायटन्स संघाचा हिरो बनता-बनता राहिला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून गुजरातचा 5 विकेट्सने नजीकचा पराभव झाला. रविवारी (दि.....
‘तू जाऊन बिंधास्त खेळ…’, धोनीकडून फ्री हँड मिळताच पठ्ठ्याने गोलंदाजांना चोप चोप चोपले, वाचा सविस्तर
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. चेन्नईचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबे याने आयपीएल....
मोठ्या दिलाचा धोनी! कठीण वेळी मोहितला जवळ करत दिले प्रोत्साहन, पंड्यानेही मारली कडकडून मिठी
चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मंगळवारी (दि. 30 मे) रात्री जवळपास 2 वाजता अंतिम सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात....
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत
रविवारी (दि. 28 मे) पार पडणारा आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी खेळला गेला, परंतु निकाल लागण्यासाठी मंगळवारची वाट पाहावी लागली. हे सर्व पावसाच्या व्यत्ययामुळे....
विजयानंतर आमदार पत्नीकडून जडेजाला मिळाले खास गिफ्ट, भरलेल्या मैदानात मारली मिठी; पाहा व्हिडिओ
रविंद्र जडेजा याने विजयी चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेला विजयासाठी 15 षटकांमध्ये 171 धावा हव्या....
सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. रविवारचा (28 मे) सामना पावसामुळे रद्द झाला आणि समोवरी (29 मे) दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने आले.....
नो टेन्शन! फायनलसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचो सोडून ट्रिपल सीट फिरताना दिसला आशीष नेहरा
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा सध्या गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्या वर्षी नेहमराच्या मार्गदर्शनात गुजरात....
सीएसकेच्या सीईओंना काढावी लागली जडेजाची समजूत! गुजरातविरुद्ध जिंकूनही अष्टपैलू नाराज?
चेन्नई सुपर किंग्ज मंगळवारी (23 मे) आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचली. इंडियन प्रीमियर लीग 2023चा पहिला क्वॉलिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळळा गेला.....




















