सध्या भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. या विश्वचषकात श्रीलंका संघाची सुरुवात काहीशी खराब झालेले दिसून येते. श्रीलंका संघाला आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या तिसऱ्या सामन्यात उतरण्याआधी आता या संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंका संघाचा नियमित कर्णधार दसुन शनाका हा मांडीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर गेला आहे. त्याच्याजागी चमिका करूणारत्ने हा संघात सामील होईल. तर, नेतृत्वाची जबाबदारी कुसल मेंडिसच्या खांद्यावर दिली जाईल.
Sri Lanka have named a replacement player after their captain was ruled out for the remainder of #CWC23 👀
Details 👇https://t.co/zEZVlZ1PkJ
— ICC (@ICC) October 14, 2023
(Dasun Shanaka Ruled Out From ODI World Cup Karunaratne Replace Him)
महत्वाच्या बातम्या –
सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’
इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष