---Advertisement---

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही

---Advertisement---

इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने 2 मे रोजी इंग्लंडमध्ये त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यांना त्यांच्या वाढदिवसाची अविस्मरणीय भेट दिली ती त्यांचा मुलगा ब्रूकलिन बेकहॅमने. 

‘व्हॉट आय सी’ या पुस्तकाचा लेखक ब्रूकलिन सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने त्याचे वडिल डेव्हिड यांना ते हॉटेलमध्ये  वाढदिवस साजरा करत असताना आचानक येऊन सरप्राईज भेट दिले. 

त्याला असे अचानक पाहून डेव्हिड बेकहॅमला त्यांचे आनंदआश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ डेव्हिड यांनी आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरियाने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. 

https://twitter.com/dvdbeckham/status/991857501866868741

https://www.instagram.com/p/BiSj5ZEHLEO/?taken-by=davidbeckham

या व्हिडिओत डेव्हिड आणि त्याचे कुटुंब जेवण करत असताना ब्रूकलिनला अचानक आलेला पाहून आनंदाने डेव्हिड म्हणाले, ” तू ईथे काय करतोय?”

यावर ब्रूकलिनने डेव्हिड यांना “कसे आहात ? हॅपी बर्थडे? मी आत्ताच आलो.” असे म्हणत मिठी मारत शुभेच्छा दिल्या. त्यावर डेव्हिड यांनी ब्रूकलिनला जवळ घेत म्हटले  “मला माहित नव्हतं तू येणार आहेस. मला तूझी खूप आठवण येत होती. “

 ब्रूकलिनची लहान बहिण हार्परलाही माहित नव्हते की ब्रूकलिन येणार आहे. याबद्दल सांगताना तिचाही आवाज या व्हिडिओमध्ये आला आहे. 

डेव्हिड यांना त्यांच्या मुलांनी सोशल मिडियावरुनही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  डेव्हिड यांची पत्नी व्हिक्टोरियाने डेव्हिडचा त्याच्या मुलांसोबतचा फोटोही शेयर केला होता. ज्यात तिने म्हटले होते की  “ब्रूकलिन आम्हाला तूझी आठवण येतआहे.”

https://www.instagram.com/p/BiRAItHlVfL/?taken-by=victoriabeckham

https://www.instagram.com/p/BiQ_yTHFVQ4/?taken-by=victoriabeckham

https://www.instagram.com/p/BiQ9tKPn5jx/?taken-by=cruzbeckham

 

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं!

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?

लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment