---Advertisement---

‘तिसऱ्या वनडेत दीपक चाहर खेळणार?’ बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खुलासा

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 10:30 AM
Deepak-Chahar
---Advertisement---

झिम्बाब्वे मालिकेतील पहिल्या सामन्यात पुनरागमन करताना विशेष कामगिरी करणाऱ्या दीपक चाहरला अचानकपणे दुसऱ्या सामन्यात संघातून वगळण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर एकच रान उठलं. आता मात्र, तिसऱ्या वनडेआधी दीपकच्या शारिरीक परिस्थितीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “दीपकची तब्येत ठीक आहे. खबरदारी म्हणून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. एवढ्या प्रदीर्घ दुखापतीनंतर त्याने घाई करावी असे संघ व्यवस्थापन आणि फिजिओला वाटत नव्हते. त्याला विश्रांतीची गरज आहे. तो तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
यावर्षी क्रिकेटमध्ये गाजतेय ‘आझम’शाही! सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत बाबर पहिल्या क्रमांकावर
अरेरे! जावई शाहीनच्या दुखापतीची सासऱ्यानेच उडवली खिल्ली; आफ्रिदी म्हणाला, ‘मी सांगितलेलं…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---