---Advertisement---

नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 3:29 PM
Dhanashree-Verma-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चहल पत्नीचे बोलणे ऐकून आनंदाने डोलत आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या नात्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांच्या ब्रेकअप आणि घटस्फोटाची चर्चा होत होती. पण या चर्चेदरम्यानच हे जोडपे समोर आले आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्यावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

https://www.instagram.com/reel/Chl1Xzjp9LN/?utm_source=ig_web_copy_link

चहल आणि त्याच्या पत्नीने पोस्ट लिहून लोकांना आवाहन केले आहे. त्यांनी या आवाहनाद्वारे सांगितले की, त्यांच्या नात्याबद्दलच्या सर्व बातम्या केवळ अफवा आहेत. धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्रामवरून चहलचे आडनाव काढून टाकले होते, ज्यामुळे त्याच्या आणि चहलमध्ये काहीही चांगले चालत नसल्याची चर्चा सुरू झाली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Photo: ‘या’ भारतीय क्रिकेटरची होणारी पत्नी आहे सौदर्यांची खाण, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते मात
शुबमन गिलचा फॅन निघाला ‘हा’ झिम्बाब्वेचा खेळाडू, २५ वर्षानंतर भारताविरुद्ध घेतल्या पाच विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---