---Advertisement---

थोडं उशीरा, पण धोनीने केला हा भीमपराक्रम आपल्या नावे!

On: शनिवार, मे 19, 2018 7:46 AM
---Advertisement---

दिल्ली | शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीने टी२०मधील ६०००वी धाव पुर्ण केली. अशी कामगिरी करणारा तो ५वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

२९० टी२० सामन्यात २६२ डावात १०९वेळा नाबाद रहात त्याने ६००७ धावा केल्या आहेत. ३८.५०च्या चांगल्या सरासरीने धावा जमवताना त्याने २४ अर्धशतके केली आहेत. त्याला एकही शतक टी२० मध्ये आजपर्यंत करता आलेले नाही.

६००० धावांचा टप्पा पार करणारा तो जगतील १८वा खेळाडू आहे. ज्या खेळाडूंनी टी२०मध्ये ६००० धावा केल्या आहेत त्यात धोनीपेक्षा सरस सरासरी केवळ ख्रिस गेल (४०.८४) आणि विराट कोहली (४१.१९) यांची आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

त्या फलंदाजाची आयपीएलमधील एक धाव पडली ७ लाख रुपयांना

रोहित शर्माच्या मुंबईसाठी अशी आहेत प्ले आॅफची समीकरणे!

गोलंदाजांसाठी ही आयपीएल या कारणामुळे ठरतेय खराब

तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर

ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment