दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या (Cape Town) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्याकडून दुसऱ्या डावात मोठी खेळी करण्याची अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत दोघांनाही ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
भारतीय संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. दोघांनाही अनेकदा संधी दिली गेली परंतु, या संधीचा त्यांना लाभ घेता आला नाहीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत देखील दोघांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.
ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने ९, तर चेतेश्वर पुजाराने ४३ धावांचे योगदान दिले होते. परंतु, दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे १, तर चेतेश्वर पुजारा ९ धावा करत माघारी परतला आहे.
भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल
अनेकदा संधी मिळूनही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरल्यामुळे नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला फेअरवेल देत असतानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून ‘ हॅप्पी रिटायरमेंट अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा’ असे लिहिले आहे, तर एका युजरने राहुल गांधी यांचा ‘ खतम, टाटा बाय बाय वाला व्हिडिओ शेअर केला आहे.’
#ThankYou ???? Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara For Playing #Cricket ????????
Legend of #TeamIndia Now time To Say टाटा-बायबाय-खतम#AjinkyaRahane #CheteshwarPujara #Rahane #MEMES #अजिंक्यरहाणे #चेतेश्वरपुजारा #रहाणे #पुजारा #म #Pujara #BCCI #CricketTwitter @BCCI @ajinkyarahane88 pic.twitter.com/vS8TtIEcAD
— Vishal Kumbhar विशाल कुंभार (@VishalKumbharMH) January 13, 2022
https://twitter.com/Cricketman555/status/1481551167511752704?t=H7MMdc6A8bXwETUsP6EipQ&s=19
https://twitter.com/cricketpun_duh/status/1481547920415817729
After watching the batting of Ajinkya Rahane and Cheteswar Pujara :-#PURANE #INDvsSA #AjinkyaRahane pic.twitter.com/QcQbaYrOP8
— Ankush Dhavre (@AnkushDhavre) January 13, 2022
List of reasons why Ajinkya Rahane should play next test series. #INDvsSA #PURANE pic.twitter.com/wWoy2ppdht
— R???? (@EntropyPositive) January 13, 2022
Fans to rahane and pujara : #INDvsSA #PURANE pic.twitter.com/7D2wQEoHbn
— Prathamesh (@Memesrestic) January 13, 2022
Rahane & Pujara to the team#INDvsSA pic.twitter.com/HAtbJjsvSv
— Practical Indian (@Practicalindia4) January 13, 2022
https://twitter.com/idharmin01/status/1481551236306698240
https://twitter.com/BasbadiyaYar/status/1478654232752377857?t=HDThemDG7TkxSk9SCEc1xg&s=19
https://twitter.com/vkrightarmquick/status/1481546053727895555?t=njyR8HZ6sc4jJ8yziOj1Zg&s=19
भारतीय संघ तिसऱ्या दिवशी (१३ जानेवारी ) फलंदाजीला आला, त्यावेळी भारतीय संघाकडे ७० धावांची आघाडी होती. विराट ९ तर चेतेश्वर पुजारा १४ धावांवर नाबाद होता. अनेकांना वाटले होते की, तो मोठी खेळी करेल परंतु, तो एकही अतिरिक्त धाव जोडता ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने देखील १ धाव करत पॅव्हेलियनची वाट धरली.
महत्वाच्या बातम्या :
बापरे! रस्त्यावर चणे विकतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा:






