Search Result for 'अजिंक्य रहाणे'

Photo Courtesy: Twitter/Screengrabs

वय 35 अन् चपळता चित्त्यासारखी! अजिंक्य रहाणेनं हवेत उडी मारून घेतलेला ‘हा’ झेल एकदा पाहाच

वय एक फक्त आकडा असतो, हे इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारे दिग्गज वेळोवेळी सिद्ध करतात. मंगळवारी झालेल्या सामन्यात खेळाच्या दोन ...

Photo Courtesy: Twitter/Screengrabs

क्रिकेट म्हणजे ‘जंटलमन्स गेम’! पंचानं बाद देण्याआधीच अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला, पाहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वानंही ओळखले जातात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच टीम ...

Ajinkya Rahane (Mumbai Ranji Team)

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं खणखणीत अर्धशतक, अन् टीकाकारांना चोख उत्तर

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत चौकार ठोकून अफलातून अर्धशतक ठोकलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने ...

Indian Test Team

BCCI कडून वार्षिक करार जाहीर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनचं काय?

बीसीसीआयने नुकतेच 2023 -24 वर्षासाठी आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला वगळून ...

Ajinkya-Rahane

Ajinkya Rahane । अजिंक्य रहाणेच्या घरी ‘नू फॅमिली मेंबर’, कसोटी स्पेशलिस्टने केला तीन कोटींचा खर्च

भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज अशी ओळख अजिंक्य रहाणे याची आहे. रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. पण रणजी ट्रॉफी ...

Ajinkya-Rahane-And-Sunil-Gavaskar

टीम इंडियाची बॅटिंग पाहून गावसकरांना झाली अजिंक्य रहाणेची आठवण; म्हणाले, ‘जर तो असता, तर आज…’

Sunil Gavaskar On Ajinkya Rahane: भारतीय संघ मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या ...

Ajinkya-Rahane

वेस्ट इंडिजहून परतताच अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धेतून माघारी घेतले नाव

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने मोठा निर्णय घेत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणेने एका हातात पकडला स्टनिंग कॅच! फलंदाजालाही नाही बसला विश्वास

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेच दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात वेस्ट ...

Ajinkya Rahane

भारतीय संघ किती धावसंख्या चेस करू शकतो? अजिंक्य रहाणेच्या उत्तरात पाहायला मिळाला आत्मविश्वास

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संग ऑस्ट्रेलियापेक्षा 296 धावांनी ...

Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणेची दर्जा खेळी! अवघ्या ‘इतक्या’ धावांनी हुकले शतक, मोठा विक्रम होता होता राहिला

अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रहाणेला तब्बल 18 वर्षांनंतर भारतीय संघाकडून खेळण्याची ...

Ajinkya-Rahane-Record

अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने शुक्रवारी (दि. 09 जून) डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत विक्रमांचे मनोरे रचले. ...

Photo Courtesy: Instagram/Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणे बर्थडे स्पेशल: अशी आहे ‘कूल’ अज्जूची ‘ऑर्कुटवाली’ लव्हस्टोरी, वाचायलाच हवी

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे मंगळवारी (6 जून) वयाची 35 वर्ष पूर्ण करत आहे. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत खास ...

Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणेला कठीण काळात मिळाली ‘या’ लोकांची साथ, भारतीय संघातील पुनरागमनामुळे दिग्गज इमोशनल

भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ...

Ajinkya-Rahane

IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत

रविवारी (दि. 28 मे) पार पडणारा आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी खेळला गेला, परंतु निकाल लागण्यासाठी मंगळवारची वाट पाहावी ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

भारतीय संघात पुनरागमनानंतर अजिंक्य रहाणे भावूक! ‘असा’ होता खराब काळातील अनुभव

भारतीय संघाचा अनुभवा फलंदाज आजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आहे. रहाणेने देशांतर्गत हंगामात आणि त्यानंतर आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या ...

Page 1 of 223 1 2 223

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.