---Advertisement---

असा आहे अंतिम सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ

On: रविवार, मे 27, 2018 6:38 PM
---Advertisement---

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकुण प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई संघात एक बदल करण्यात आला असुन हरभजन सिंगच्या जागी कर्ण शर्माला संधी देण्यात आली आहे.

असा आहे चेन्नई सुपर किंग्ज संघ-

शेन वाॅटसन, फाफ डुप्लेसी, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, रविद्र जडेजा, दिपक चहर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकुर, लुंगी न्गिडी

महत्त्वाच्या बातम्या-

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment