टॅग: Ambati Rayudu

Ravindra-Jadeja-And-MS-Dhoni-And-Ambati-Rayudu

IPLच्या 17 व्या हंगामाआधी अंबाती रायुडूने दिली महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी माहिती, म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ...

Rohit Sharma MS Dhoni

IPL 2024 : रोहित शर्मा 2025 मध्ये CSKकडून खेळणार? जवळच्या मित्राने व्यक्त केली इच्छा

आयपीएल स्पर्धा 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी संघांमध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मग ...

Rohit Sharma Mumbai Indians

“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ

रोहित शर्मा गेल्या 13 वर्षांपासून मुंबई इंडिसन्समध्ये आहे. त्यानं 2013 मध्ये संघाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यानं मुंबईला आयपीएलमधील सर्वात ...

Ambati-Rayudu-Meet-Pawan-Kalyan

YSRCP सोडल्यानंतर रायुडू करणार JSPमध्ये प्रवेश?, पवन कल्याणसोबतचे फोटो शेअर करत दिले संकेत

Ambati Rayudu: नुकताच अंबाती रायुडू राजकारणात आला होता. त्यानी वायएसआरसीपी पक्षात प्रवेश केला होता, मात्र अवघ्या 8 दिवसात पक्ष सोडत ...

Ambati-Rayudu-retirement-from-politics

अंबाती रायुडू पुन्हा मुंबई इंडियन्स संघात, खेळणार ‘हे’ महत्त्वाचे सामने

Ambati Rayudu Politics Retirement: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने मुंबई इंडियन्स संघात परतणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याची ...

Ambati-Rayudu-retirement-from-politics

BREAKING: अंबाती रायुडूची 9 दिवसांच्या राजकारणातून निवृत्ती, YSRCP सोडून दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का

Ambati Rayudu retirement from politics: अंबाती रायडू याने धक्कादायक निर्णय घेऊन राजकारण सोडले आहे. राजकारण सोडण्याच्या निर्णयाबाबत त्यानी स्वतः सांगितले ...

Ambati Rayudu

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाच्या खेळपट्टीवर उथरला अंबाती रायुडू, ‘या’ पक्षात केला प्रवेश

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर रायडूने तो राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याचे ...

Karun Nair

IPL 2024: ‘करुण नायरला सीएसके खरेदी करणार’, रविचंद्रन अश्विनने सांगितले आश्चर्यकारक कारण

आयपीएल 2024 च्या लिलावाबाबत रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघ करुण नायर याच्यासारखा ...

Photo Courtesy: Twitter/IPL

रायुडूने सांगितला MI आणि CSK च्या फॅन्समधील फरक! म्हणाला, “मुंबईचे चाहते लॉयल…”

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल इतिहासातील महान खेळाडूंमध्ये ...

Yashasvi-Jaiswal-And-Ruturaj-Gaikwad

ना गिल, ना श्रेयस, ना राहुल; अंबाती रायुडूने ‘या’ स्टार खेळाडूला म्हटले भारताचा Future Captain

भारतीय संघाच्या कर्णधारांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा रोहित शर्मा याच्यानंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांसारख्या ...

MS Dhoni

IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एबी डिव्हिलियर्स ...

Photo Courtesy: Twitter

क्रिकेट नव्हेतर ‘या’ गोष्टींमध्ये आहे धोनीला इंटरेस्ट, रायुडूने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तीन वर्षांपूर्वीच निवृत्त झाला आहे. तो सध्या केवळ इंडियन प्रीमियर ...

Rohit Sharma

CWC 2023: वर्ल्डकप फायनलच्या खेळपट्टीबद्दल माजी खेळाडूची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कोणाची कल्पना होती माहीत नाही, पण…’

वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ...

Ambati-Rayudu

CPLमध्ये घोंगावलं रायुडू नावाचं वादळ! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, तुम्हालाही वाटेल अभिमान

भारतीय संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायुडू आता परदेशात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. अंबाती रायुडू सीपीएल 2023 स्पर्धेत ...

Ambati-Rayudu

‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण

बुधवारपासून (दि. 16 ऑगस्ट) कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत धमाल करण्यासाठी भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये ...

Page 1 of 13 1 2 13

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.