फुटबॉल
चेन्नईयनविरुद्ध सातत्य राखण्यास जमशेदपूर उत्सुक
गोवा : हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) अंतिम टप्प्यात प्ले-ऑफ फेरीसाठी प्रचंड चुरस असताना तळातील चेन्नईयन एफसीविरुद्ध रविवारी (२० फेब्रुवारी) सातत्य राखताना फॉर्मात असलेला जमशेदपूर....
नॉर्थ ईस्ट युनायटेडने अनपेक्षित धक्का दिला, बंगलोरचा पुढील मार्ग खडतर बनवला!
गोवा- नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) शुक्रवारी माजी विजेत्या बंगलोर एफसीला पराभवाचा धक्का दिला. नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान संपुष्टात आले असले....
उपांत्य फेरीचे स्वप्न घेऊन मोहन बागान मैदानावर उतरणार; केरला ब्लास्टर्सला कडवी टक्कर देणार
गोवा- एटीके मोहन बागानने सातत्यपूर्ण कामगिरी करताना इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) सलग तीन विजय मिळवून टेबल टॉपर हैदराबादला आव्हान दिले आहे. शनिवारी त्यांना उपांत्य....
नाट्यमय सामन्यात जमशेदपूरचा विजय; गतविजेत्या मुंबई सिटीची पुढील वाटचाल बिकट!
गोवा, दिनांक १७ फेब्रुवारी – इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) पीटर हार्टलीच्या चुकीमुळे जमशेदपूर एफसीला जवळपास हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावे लागले होते. पण, भरपाई....
चेन्नईयन एफसी व ओदिशा एफसी यांच्यातला सामना बरोबरीत सुटला!
गोवा- सेमी फायनलच्या शर्यतीत कायम राहण्याच्या शर्यतीत आज इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) चेन्नईयन एफसी आणि ओदिशा एफसी यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. रहिम अलीने....
मुंबई सिटीसह जमशेदपूरचे लक्ष्य ‘सेमीफायनल’चे
गोवा, १६ फेब्रुवारी : आयएसएल अर्थात हिरो इंडियन सुपर लीगच्या आठव्या हंगामातील ‘प्ले-ऑफ’ फेरीसाठी प्रचंड स्पर्धा असून गतविजेता मुंबई सिटी एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील....
ओदिशा, चेन्नईयनसाठी ‘करो किंवा मरो’
गोवा: आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येक सामना अटीतटीचा झाला आहे. ओदिशा एफसी आणि चेन्नईयन एफसी यांच्यात बुधवारी (१६ फेब्रुवारी) होणारी लढत ‘प्ले-ऑफ....
एटीके मोहन बागानची विजयी हॅटट्रिक; मनवीर सिंगच्या दोन गोलने एफसी गोवाला नमवले
गोवा – इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात एटीके मोहन बागानच्या संघाने वर्चस्व गाजवले. मोहन बागानने २-० अशा फरकाने एफसी गोवाचा पराभव करून सलग....
विजयी पुनरागमनासह केरला ब्लास्टर्स ‘टॉप फोर’मध्ये
गोवा : सांघिक कामगिरी उंचावत केरला ब्लास्टर्स एफसीने तळातील एससी ईस्ट बंगालवर १-० असा विजय मिळवताना हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील अव्वल चार....
मोहन बागानला रोखण्यासाठी गोवा उत्सुक
पणजी 14 फेब्रुवारी: अंतिम टप्प्यात आलेल्या हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील मंगळवारच्या लढतीद्वारे (१५ फेब्रुवारी) फॉर्मात असलेल्या एटीके मोहन बागानला रोखण्यास एफसी गोवा....
मुंबई सिटी पुन्हा ‘टॉप फोर’मध्ये! ओदिशावर नोंदवला सोपा विजय
गोवा (दिनांक १३ फेब्रुवारी) – गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने रविवारी इंडियन सुपर लीगमधील ( आयएसएल) सामन्यात ओदिशा एफसीवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. सावध खेळाने....
केरला ब्लास्टर्सचे लक्ष्य ‘टॉप फोर’चे
गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील ‘व्हॅलेंटाइन डे’ स्पेशल सामन्यात (१४ फेब्रुवारी) केरला ब्लास्टर्स एफसीची गाठ तळातील एससी ईस्ट बंगालशी पडेल. ईस्ट बंगालला....
हैदराबादचे अव्वल स्थान मजबूत! बंगलोरच्या सुनील छेत्रीने घातली विक्रमाला गवसणी
गोवा, दिनांक ११ फेब्रुवारी – इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) शुक्रवारी झालेल्या सामन्यात हैदराबाद एफसीने विजय मिळवताना अव्वल स्थानावरील पकड अधिक धट्ट केली. बंगलोर....
जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, केरला ब्लास्टर्सला नमवून दुसऱ्या क्रमांकावर झेप!
गोवा – जमशेदपूर एफसीने दमदार खेळ करताना इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) गुरुवारी तगड्या केरला ब्लास्टर्स एफसीला हार मानण्यास भाग पाडले. जमशेदपूरने मागील सामन्यातील पराभवातून....
फॉर्मातील बंगलोर ‘टॉप’च्या हैदराबादला गाठण्यास उत्सुक
गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या टप्प्यातील एका महत्त्वपूर्ण लढतीत शुक्रवारी (११ फेब्रुवारी) हैदराबाद एफसी आणि बंगलोर एफसी हे आठव्या हंगामातील टॉप फोरमधील क्लब....



















