फुटबॉल
ISL 2018: पुण्याविरुद्ध तीन गुणांचा एटीके संघाचा निर्धार
कोलकता: स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखालील एटीकेची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी एफसी पुणे सिटी संघाविरुद्ध लढत होत आहे. लीगमधील आव्हानाला....
ISL 2018: मुंबईशी हरल्याने नॉर्थइस्टची अपराजित मालिका संपुष्टात
गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात सनसनाटी सुरवात केलेल्या नॉर्थइस्ट युनायटेड एफसीची अपराजित मालिका शुक्रवारी संपुष्टात आली. मुंबई सिटी एफसीविरुद्ध येथील इंदिरा गांधी....
ISL 2018: कामगिरी उंचावण्यासाठी नॉर्थइस्ट, मुंबई प्रेरित
गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने आतापर्यंत उत्तम अशी कामगिरी केली आहे. शुक्रवारी त्यांची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीसाठी कामगिरी आणखी....
ISL 2018: दोनदा पिछाडीवर पडूनही गोव्याचा दिल्लीवर विजय
गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने गुरुवारी दिल्ली डायनॅमोजचे चिवट आव्हान 3-2 असे परतावून लावले. दोन वेळा पिछाडीवर पडूनही गोव्याने....
ISL 2018: गोव्याचा पराभवातून सावरण्याचा, तर दिल्लीचा विजयाचा निर्धार
गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी एफसी गोवा आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यात लढत होत आहे. नेहरू स्टेडियमवरील लढतीत गोव्याचा आधीच्या पराभवातून सावरण्याचा, तर दिल्लीचा पहिल्या....
ISL 2018: ब्लास्टर्स आणि बेंगळुरूमध्ये चुरशीच्या लढतीची अपेक्षा
कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये केरळा ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात सोमवारी येथील नेहरू स्टेडियमवर रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये ही लढत रंगेल. लिगमधील....
ISL 2018: आघाडी गमावलेल्या जमशेदपूरची दिल्लीशी अखेर बरोबरी
दिल्ली: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी दिल्ली डायनॅमोज आणि जमशेदपूर एफसी यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली. नेहरू स्टेडियमवरील लढतीत तीन गोल दुसऱ्या सत्रात झाले.....
ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान
दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (4 नोव्हेंबर) येथील नेहरू स्टेडियमवर फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर एफसीचे आव्हान दिल्ली डायनामोज संघासमोर असेल. दिल्लीच्या संघाला नशीब पालटण्याची आज....
ISL 2018: आघाडी घेऊनही पेनल्टी दवडत पुण्याची ब्लास्टर्सशी अखेर बरोबरी
पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी पुणे सिटीची विजयाची प्रतिक्षा आणखी लांबली. केरला ब्लास्टर्स विरुद्ध श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात शुक्रवारी आघाडी....
केवळ एकच सामना खेळलेल्या उसेन बोल्टने फुटबॉल क्लबला केले अलविदा
एका खेळातून निवृत्त होऊन दुसऱ्या क्रिडा क्षेत्राकडे वळणे हे जरी अवघड असले तरी जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टने असे केले आहे. धावपटू म्हणून नावजलेला बोल्ट....
ISL 2018: पुण्याला या हंगामातील पहिल्या विजयाची वाट
पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची आज (२ नोव्हेंबर) केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढतीत विजय मिळवून घरच्या....





