फुटबॉल

या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी

क्रिस्तियानो रोनाल्डोची जागा तोटेनहॅम हॉटस्परचा स्ट्रायकर हॅरी केनने घ्यावी असे रियल माद्रिदच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. स्पेनमध्ये घेतलेल्या सर्वेमध्ये २१व्या फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट जिंकणाऱ्या ...

दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी

पोर्तुगल आणि जुवेंट्सचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला कर बुडविल्या प्रकरणी दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी सुमारे 18.8 मिलीयन युरो दंड भरावा लागणार आहे. कर चुकवल्या प्रकरणी ...

मोठी चूक समजल्यावर बार्सिलोनाच्या अधिकाऱ्यांना झाला पश्चाताप

अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धांसाठी बार्सिलोनाच्या महिला संघाने इकोनॉमी क्लास तर पुरूष संघाने बिझनेस क्लास मधून प्रवास केला. अधिकाऱ्यांनी हा निष्काळजीपणा दाखवल्यामुळे चाहत्यांकडून कडाडून टिका होत ...

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत  फिनआयक्यु,  सायबेज संघात विजेतेपदासाठी लढत

पुणे | राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी  तर्फे  व  नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, ...

विश्वचषकात पराभूत झाल्यावर नेमार फुटबॉल सोडून खेळतोय हा खेळ

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमारचे नशीब फिफा विश्वचषकात जरी चालले नाही तरी मात्र पोकर या गेममध्ये त्याचे नशीब चांगलेच उजळले आहे. मैदानावर खेळण्यापेक्षा असभ्य वर्तनामुळे ...

या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…

२०१४ फिफा विश्वचषकाचा उपविजेता अर्जेंटीनाचा संघ २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतूनच बाहेर पडला. या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीला हवी तशी कामगिरी करता नाही ...

यावर्षी लीव्हरपूलच चॅम्पियन्स लीग जिंकणार- हेरडॅन शाकिरी

स्वित्झर्लंड आणि लीव्हरपूलचा फुटबॉलपटू हेरडॅन शाकिरी याच्या मते लीव्हरपूल संघच यावर्षी चॅम्पियन्स लीग जिंकणार आहे. मिडफिल्डर शाकिरीने 2013ला बायर्न म्युनिचकडून खेळताना चॅम्पियन्स लीग जिंकली ...

फिफा विश्वचषकात बेजांमिन पवार्डचा गोल ठरला रोनाल्डोपेक्षा भारी

फ्रान्सचा फुटबॉलपटू बेजांमिन पवार्डचा अर्जेंटीनाविरुद्ध केलेला गोल फिफा विश्वचषकातील ‘सर्वोत्कृष्ठ गोल’ ठरला. बाद फेरीत त्याने हा गोल केला होता. हा सामना फ्रान्सने 4-3 असा ...

ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे फिफा विश्वचषक २०२२पर्यंत प्रशिक्षक पदावर कायम

ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांना 2022च्या वर्षाखेरपर्यंत तसेच कतार मधील फिफा विश्वचषकासाठी प्रशिक्षक पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांनी ऑगस्ट 2016पासून या पदाचा कार्यभार स्विकारला. ब्राझिल ...

हा लघुपट सांगणार मँचेस्टर सिटीच्या विजेतेपदाचे रहस्य

मँचेस्टर सिटीने गेल्या हंगामात इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले. गुणतालिकेत ८७ गूण मिळवत ५ सामने शिल्लक असतानाच त्यांनी आपले विजेतेपद निश्चित केले होते. प्रशिक्षक ...

फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचला झाला या गोष्टीचा पश्चाताप

स्वीडनचा माजी फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचला त्याच्या सुरूवातीच्या कारकिर्दीत मॅंचेस्टर युनायटेड कडून न खेळण्याचा पश्चाताप होत आहे. स्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करण्यात इब्राहिमोविच ...

मेजर लीग सॉकरमध्ये सर्वात जलद 100 गोल करण्याचा विक्रम राईट-फिलीप्सच्या नावे

न्युयॉर्क रेड बूलचा फुटबॉलपटू ब्रॅडली राईट-फिलीप्सने अमेरिकेच्या मेजर लीग सॉकर(एम एल एस) या स्पर्धेत ऐतिहासिक सर्वात जलद 100 गोल केले. न्युयॉर्क रेड बूल विरुद्ध ...

ला लीगा नव्या हंगामातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना सामन्यांच्या तारखा जाहीर

रशियातील फिफा विश्वचषकानंतर फुटबॉलमधील मोठी स्पर्धा ला लीगा ही 19 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अॅटलेटिको माद्रिद विरुद्ध वॅलेंसिया यांच्यात होणार आहे. ...

जबरदस्त दुखापतग्रस्त असतानाही त्याने फिफा फायनलमध्ये केला गोल

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा स्ट्रायकर कायलिन एमबाप्पे हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असताना सुद्धा उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात खेळण्यापूर्वीच त्याला पाठीचा ...

फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही

फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही. पॅरीस-सेंट जर्मनचा ...