फुटबॉल

क्रोएशियाने फ्रेंच फोटोग्राफरला देशात फिरण्यासाठी दिले आमंत्रण

क्रोएशिया विरुद्ध इंग्लड या सामन्यादरम्यान जल्लोष करणाऱ्या खेळाडूंमध्ये अडकलेल्या फ्रेंच फोटोग्राफरला क्रोएशियाने देशात पर्यटन करण्याची संधी दिली आहे. युरी कोर्टेझ असे या फोटोग्राफरचे नाव ...

Video: त्याने फुटबॉल सामन्यादरम्यान मारली चक्क कुंग फू कीक

फ्रेंच आणि डुडेलेंज फुटबॉलपटू ब्रायन मेलीस्से याने हंगेरीयन आणि व्हिडीओटोन फुटबॉलपटू मॅटे पटकाईला मारलेल्या कुंग फू कीकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. युरोपियन चॅम्पियन लीगमधील पहिल्या पात्रता फेरीत डुडेलेंज विरुद्ध ...

क्रोएशियाच्या या फुटबॉलपटूचा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार

क्रोएशियाचा फुटबॉलपटू निकोला कॅलिनीचने फिफा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार दिला आहे. कारण त्याला स्पर्धा संपण्यापूर्वीच मायदेशी परत पाठवण्यात आले होते. पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या अंतिम ...

थाई गुहेतून वाचलेल्या मुलांसाठी क्रोएशियाने पाठवली संघाची जर्सी

क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनने(एचएनएस) त्यांच्या संघाची जर्सी थाई गुहेतून वाचलेल्या 12 मुलांसाठी पाठवल्या. 11 ते 16 वयोगटातील शालेय मुलांचा हा फुटबॉल संघ सुमारे 18 दिवस ...

क्रोएशियाचा हा फुटबॉलपटू दुर्घटनेतून थोडक्यात वाचला

क्रोएशियाचा डिफेंडर डोमॅगोज विदाला बसच्या छतावरून घसरताना गोलकिपर डॅनिजेल सुबॅसिकने वाचवले. क्रोएशियात झालेले हे दोन दशकातील सगळ्यात मोठे सेलेब्रेशन डिफेंडर डोमॅगोज विदाला चांगलेच महागात ...

ब्राझिलचा हा फुटबॉलपटू ठरला जगातील महागडा गोलकिपर

ब्राझिलचा गोलकिपर अलिसोन बेकर हा सगळ्यात महागडा गोलकिपर ठरला आहे. लीव्हरपूलने या 25 वर्षीय खेळाडूला 66.8 मिलीयन पौंडमध्ये आपल्या संघात घेतले आहे. त्याच्या अगोदर ...

तब्बल २१वर्षानंतर भारत-चीन खेळणार फुटबॉल सामना

दिल्ली।  भारतीय वरिष्ट फुटबॉल संघ ऑक्टोबर, 2018मध्ये चीन विरुद्ध ऐतिहासिक मैत्रीपुर्ण सामना खेळणार आहे. फिफाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना होणार आहे असे स्पष्टीकरण ऑल इंडिया ...

क्रिस्टियानो रोनाल्डोने दिली तब्बल १६ लाखांची टिप

रशियातील 2018 च्या फिफा विश्वचषकातून दिग्गज क्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ उपांत्य पूर्व फेरीतूनच बाहेर पडला. या निराशाजनक पराभवानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने पर्यटनासाठी आपल्या कुटूंबासोबत ग्रीसला ...

या माजी खेळाडूला वाटते की, मेस्सीने लवकर निवृत्ती घेऊ नये

रशिया फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना संघ बाहेर पडल्यामुळे निराश होऊन लियोनल मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अर्जेंटीनाचा माजी ...

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्ससाठी या गोष्टी ठरल्या लकी…

शेवटच्या सामन्यात न खेळलेला फ्रान्सचा डिफेंडर अदिल रॅमी याचा फिफा विश्वचषक जिंकण्यात मोठा हात आहे. याचे मुख्य कारण आहे त्याची मिशी. फ्रान्सचे खेळाडू आणि ...

एशियन गेम्स २०१८मध्ये भारतीय फुटबॉल संघ खेळणार?

१८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारताच्या फुटबॉल संघांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेची(आयओए) याबाबत चर्चा झाली त्यात नवीन नियमानुसार, ...

एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान

विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे. या 19वर्षीय खेळाडूला ...

फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा

रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम सामन्यात पोहचली. तर पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषकाची आणि त्याच्या ...

युरो २०१६ त्याने प्रेक्षक म्हणून पाहिला आणि आता बनला विश्वविजेता !

तब्बल २० वर्षानंतर विश्वचषक जिंकल्याने फ्रांसच्या संघात अनेक खेळाडू स्टार खेळाडू म्हणून पुढे आले. त्यातच एक तरुण खेळाडू सुद्धा चमकला तो म्हणजे बेंजामिन पवार्ड. ...

फिफा विश्वचषकात क्रोएशियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न होणार साकार?

रशियात झालेल्या 21व्या फिफा विश्वचषकाचा क्रोएशिया जरी उपविजेता झाला असला तरी त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळला आहे. उपविजेता क्रोएशिया प्रथमच अंतिम सामन्यात खेळत होता. ...