फुटबॉल
मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट
मेस्सी-रोनाल्डोच्या चाहत्यांमधील मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो हे शितयुद्ध जगजाहीर आहे. सध्या रशियामध्ये फिफा विश्वचषक सुरू असल्याने मेस्सी-रोनाल्डो या वादाला आणखी जोर चढला आहे. रशियातील 2018 ...
फिफा विश्वचषकातील अचूक निकाल सांगणाऱ्या ऑक्टोपसचे केले तुकडे
जपानचे फिफा विश्वचषकातील अचूक स्थान सांगणाऱ्या रॅबिओट या ऑक्टोपसचे तुकडे करून सी-फूड मार्केटमध्ये विकण्यात आले. हा ऑक्टोपस होकाईडो इथे सापडला होता. जपानचा पोलंड, कोलंबिया आणि सेनेगल ...
मेस्सीच्या अर्जेंटीनाचा हेडमास्तर होण्याची कोणतीही फी घेणार नाही- दिएगो मॅरेडोना
अर्जेंटीनाचा माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोनाने अर्जेंटीना संघाला एकही पैसा न घेता प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 2010च्या फिफा विश्वचषकात त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळले आहे. दक्षिण ...
वडिलांचे अपहरण झालेले असतानाही तो मैदानावर देशासाठी लढला
नायजेरियन फुटबॉलपटू मिकेल जॉन ओबी याच्या वडिलांचा अर्जेंटिना विरूद्ध सामन्याच्या काही वेळापूर्वी अपहरण करण्यात आले होते. जर त्याने याबाबत पोलिसांना कळवले तर त्यांना मारण्यात ...
विश्वचषकातून बाहेर पडलेल्या या संघाचे जगातभरात कौतूक…
रशिया। फिफा विश्वचषकात 2जुलैला झालेल्या बाद फेरीत बेल्जियमने जपानला बाहेरचा रस्ता दाखवला. बाहेर पडलेल्या या संघाच्या खेळाडूंचे जगात सगळीकडे कौतुक होत आहे त्यांच्या खेळाडूंनी ड्रेसिंग ...
फिफा विश्वचषक: इंग्लंडने विश्वचषकातून कोलंबियाला केले शूट आउट
२०१८ फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील आठव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने कोलंबियाला पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. मंगळवार, ३ जुलैला झालेल्या या सामन्यात ...
फिफा विश्वचषक: तब्बल २४ वर्षानंतर स्वीडनने केला विश्वचषकात मोठा कारनामा
मंगळवार, ३ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात स्वीडनने स्वित्झर्लंडला १-० अशा गोलफरकाने पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. जागतिक फिफा क्रमवारीत ६ ...
फिफा विश्वचषक: फिफा विश्वचषकात अनेक खेळाडूंची ठरणार पहिलीच अंतिम फेरीची वारी
रशिया। 21व्या फिफा विश्वचषकात जे संघ बाकी आहेत त्यातील सर्वच खेळाडूंनी तर फिफा विश्वचषक कधीच जिंकला नाही आणि काही खेळाडू कधीच अंतिम फेरीत पोहचले ...
फिफा विश्वचषक: ५० वर्षात कधीही विश्वचषक न जिंकलेले संघ दिसणार अंतिम फेरीत
रशिया। फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडल्याने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत नवे चेहरे दिसत आहेत. यांमधील किमान एक संघ मागील अर्ध्या शतकापासून विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीतच नव्हते. माजी ...
पांढरी दाढी ठेवून खेळणार पुढचा फिफा विश्वचषक- सर्जियो रॅमोस
रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडला आहे. त्यानंतर लगेचच स्पेनचा मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ताने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र त्यांचा कर्णधार सर्जियो रॅमोसने ...
फिफा विश्वचषक: ब्राझिलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताच केला खास पराक्रम
रशिया। फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यात ब्राझिलने मेक्सिकोला २-० ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच ब्राझिलने आतापर्यंतच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करून नवा विक्रम ...
फिफा विश्वचषक: मेस्सी चाहत्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच
रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना बाहेर पडल्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यातीलच अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचा चाहता असलेल्या मंतोष हल्दर ...
पोर्तूगालचा संघ मायदेशी पोहचला, ख्रिस्तियाने रोनाल्डो मात्र गायब
फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ रविवार, १ जुलैला मायदेशी पोहचला. शनिवार, ३० जूनला झालेल्या बाद फेरीच्या ...
काय असे घडले ज्यामुळे ब्राझीलच्या विजयाचा हिरोला सोशल मीडियावर ठरला झिरो
सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्राझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला. या ब्राझीलच्या या विजयाचा नेमार हिरो ठरला. त्याने या ...