येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० संघांनी ३३ खेळाडूंना आगामी हंगामासाठी रिटेन केले आहे. तर या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी बीसीसीआयने जाहीर केली आहे. या मेगा ऑक्शनमध्ये १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यापैकी ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर २२० परदेशी खेळाडू आहे. या मेगा ऑक्शनमध्ये एकूण १४ देशातील खेळाडू सहभाग घेणार आहेत. चला तर जाणून घेऊया कुठल्या देशातील किती खेळाडूंना या ऑक्शनमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
लिलावात सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंची यादी
ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, जोश हेझलवूड, ॲडम झाम्पा, आरोन फिंच, मार्नस लॅबुशेन, नाथन कुल्टर-नाईल, ख्रिस लिन, डॅनियल सॅम्स, बेन मॅकडर्मॉट, जोशुआ फिलिप, जेसन बेहरेनडॉर्फ, नाथन एलिस, अँड्र्यू टाय, टिम डेव्हिड, बेन द्वारशुईस, उस्मान ख्वाजा, बेन कटिंग, मोइसिस हेनरिक्स , शॉन ॲबॉट, रिले मेरेडिथ, केन रिचर्डसन, हेडन केर, तन्वीर संघा, कुर्टिस पॅटरसन, ॲश्टन एगर, वेस्ली अगर, बिली स्टॅनलेक, ॲलेक्स रोस, जेम्स फोल्कनर, डार्सी शॉर्ट, जॅक वाइल्डरमथ, जोएल पॅरिस, जॅक वेदर, मॅट केली, हिल्टन कार्टराईट, ख्रिस ग्रीन, नॅथन मॅकअँड्र्यू, टॉम रॉजर्स, लियाम गुथ्री, लियाम हॅचर, जेसन संघा, मॅथ्यू शॉर्ट, एडन कॅहिल.
अफगाणिस्तान – मोहम्मद नबी, मुजीब जदरान, नूर अहमद, कैस अहमद, नजीबुल्लाह जद्रान, रहमानुल्लाह गुरबाज, फजलहक फारुकी, जहीर खान, वकार सलामखिल, हजरतुल्लाह जजई, करीम जनात, नवीन उल हक, इजहरुलहक नवीद, हशमतुल्लाह गफारी
बांगलादेश – शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, लिटन दास, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम
इंग्लंड – जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, मार्क वुड, आदिल रशीद, डेविड मलान, ओएन मॉर्गन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, ॲलेक्स हेल्स, जोफ्रा आर्चर, जॉर्ज गार्टेन, टायमल मिल्स, रीस टोपले, टॉम कोहेलर-कॅडमोर, जेम्स विन्स, लुईस ग्रेगरी, साकिब महमूद, लॉरी इव्हान्स, बेनी हॉवेल, जेकब लिंटॉट, डेव्हिड विली, क्रेग ओव्हरटन, समित पटेल
आयर्लंड – पॉल स्टर्लिंग, जोश लिटल, कुर्तीस्कॅम्पर, मार्क एडर, गॅरेथ डेलेनी
न्यूझीलंड – स्कॉट कुग्गेलिजन, लॉकी फर्ग्युसन, जेम्स नीशम, ईश सोधी, फिन ऍलन, डेवॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ॲडम मिल्ने, टॉड ॲस्टल, मार्टिन गुप्टिल.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक, फाफ डु प्लेसिस, कगिसो रबाडा, डेविड मिलर, इमरान ताहीर, डेवाल्ड ब्रेव्हिस, एडेन मार्कराम, मार्को यान्सेन, लुंगी एन्गिडी, तबरेज शम्सी, रासी वान दर ड्युसेन, ड्वेन प्रिटोरियस, हेन्रि क्लासेन, केशव महाराज, येनरिक मलान, रिले रासो, मर्चंट डी लँचे, झुबेर हमझा, रायन रिकेल्टन, व्यान पारनेल, डॅरिन डुपाव्हिलॉन, डोनावन फरेरा, गेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्जर, सिकांडा मॅग्ला, एंडिले फेहलुक्वायो, मिगुएल प्रिटोरियस, कॉर्बिन बॉश, ओटनी, ओटेन बॉश, ग्वेल प्रेटोरियस, जोहान व्यान डाइक.
श्रीलंका – वनिंदू हसरंगा, दुष्मंता चमिरा, महेश थेक्षना, चरिथा असलंका, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, कुसल परेरा, अकिला धनंजया, भानुका राजपक्षे, मथिशा पाथिराना, अविष्का फर्नांडो, पाथुम निसांका, चमिका करुणारत्ने, कोथून , नुवान तुषारा , दनुष्का गुनाथिलाका , धनंजय लक्ष्ण , सिक्कुगे प्रसन्ना , दुनिथ वेलालेझ.
वेस्टइंडिज :शिमरन हेटमायर, ड्वेन ब्रावो, जेसन होल्डर, निकोलस पूरन, डोमिनिक ड्रेक्स, ओडियन स्मिथ, शेल्डन कॉट्रेल, एविन लुईस, रॉवेन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, आंद्रे फ्लेचर, शाई होप, ओबेद मैककॉय, हेडन वॉल्श, ब्रँडन किंग, फॅबियन एलन , रोस्टन चेस, अकील हूसेन, अल्जारी जोसेफ, केनर लुईस, डॅरेन ब्रावो, शमरा ब्रूक्स, कार्लोस ब्रैथवेट, कीमो पॉल, जेडन सील्स
झिम्बाब्वे – ब्लेसिंग मुजारबानी
नामिबिया – रुबेन ट्रम्पेलमन, जे स्मिट, डेविड विसे.
नेपाळ – संदीप लामिछाने
स्कॉटलॅंड – ब्राड व्हील, सफायान शरीफ
अमेरिका – अली खान
महत्वाच्या बातम्या :