हॉकी
महाराष्ट्राच्या विजयात तालेब शहाचा कर्णधाराला साजेसा खेळ
पुणे| कर्णधारपदाच्या जबाबदारीस साजेसा खेळ करत तालेब शाहने सलग दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. पहिल्या सामन्यात आठ गोल करणाऱ्या तालेबने आज तीन गोल....
वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्राची दणदणीत विजयी सलामी
पुणे – वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राने आज दणदणीत सलामी दिली. यजमान महाराष्ट्राने मिझोरामचा १८ गोलने पराभव केला. सलग दुसऱ्या दिवशीही गोल धडाका कायम....
राष्ट्रीय हॉकी: मणिपूर संघाचा गोलांचा पाऊस, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ सामन्यात ७४ गोल
पुणे शहर आणि परिसरात दिवसभराच्या ढगाळ हवामानानंतरही पावसाच्या हलक्याशा सरीही कोसळल्या नाहीत. पण, पिंपरी-चिंचवडमधील नेहरुनगरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर मात्र ११व्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत....
हॉकीसाठी शाळा सोडून केली कठोर मेहनत, आता बनला भारताच्या विजयाचा शिल्पकार
ज्युनिअर हॉकी विश्वचषकामध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. भारताच्या तरुण खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला १-० फरकाने हरवले. हा एकमेव गोल भारताकडून....
पिंपरी-चिंचवडमधील ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जेतेपदासाठी ३० राज्य संघांमध्ये होणार चुरस
पुणे| टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकाच्या कामगिरीनंतर प्रथमच देशातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन....
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का
एफआयएच ज्यूनियर पुरुष हॉकी विश्वचषक २०२१ मध्ये भारताची सुरुवात खराब झाली आहे. गतविजेत्या भारताला पहिल्याच गट सामन्यात फ्रान्सकडून ४-५ असा पराभव पत्करावा लागला आहे. भुवनेश्वरच्या....
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: भारताची सलामी फ्रान्सविरूद्ध; पाहा संपूर्ण वेळापत्रक
एफआयएच ज्यूनियर हॉकी विश्वचषक २४ नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला फ्रान्सस़बत सामना खेळावा लागेल. हा विश्वचषक भुवनेश्वर मधील कालिंगा स्टेडियमवर आयोजित....
तिसरी एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धा: महाराष्ट्राच्या मुली ठरल्या सरस
पुणे। तिसऱ्या एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी केल्हापुरच्या....
पाचवी एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी १६ वर्षांखालील स्पर्धा: सेल हॉकी अकॅडमी, ओडिशाने पटकावले विजेतेपद
पुणे। ओडिशाच्या सेल हॉकी अकॅडमी संघाने पाचव्या एसनबीपी अखिल भारतीय हॉकी १६ वर्षांखालील गटाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी....
पाचव्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी १६ वर्षांखालील स्पर्धा: हरअकॅडमी – सेल अकॅडमी संघात अंतिम झुंज रंगणार
पुणे। हर हॉकी अकॅडमी सोनीपत आणि सेल हॉकी अकॅडमी, ओडिशा यांच्यात एसएनबीपी आयोजित पाचव्या १६ वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. ही....
तिसऱ्या एसएनबीपी महिला राज्य-स्तरीय हॉकी: महाराष्ट्र इलेव्हन, खेलो इंडिया सेंटर कोल्हापूर अंतिम लढत
पुणे। महाराष्ट्र इलेव्हन आणि खेलो इंडिया सेंटर,कोल्हापूर यांनी सफाईदार विजयासह तिसऱ्या एसएनबीपी महिला राज्य-स्तरीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चिखली येथील एसएनबीपी संकुलातील डॉ.....
पाचवी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धा: एसएनबीपीकडून बलाढ्य टाटा अकॅडमीला पराभवाचा धक्का
पुणे। एसएनबीपी अकॅडमीने चुरशीच्या लढतीत जमशेदपूरच्या नवल टाटा हॉकी अकॅडमीचा पेनेल्टी शूट आऊटमध्ये तर सोनीपतच्या हर हॉकी अकॅडमीने कर्नालच्या राजा करण अकॅडमीचा पराभव करून ५....
तिसरी एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धा: खेलो इंडिया सेंटरकडून पेनेल्टी शूट आऊटमध्ये पुणे इलेव्हन पराभूत
पुणे।एसएनबीपी अकॅडमीने हॉकी सालापूर तर खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर संघाने पुणे इलेव्हन संघाचा पेनेल्टी शूट आऊटमध्ये पराभूत करून ३ ऱ्या एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेच्या....
पाचवी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धा: एसएनबीपी, नवल टाटा, नागपूर अकॅडमी बाद फेरीत
पुणे। एसएनबीपी अकॅडमी, नवल टाटा, नागपूर अकॅडमी, हर अकॅडमी, राजा करण अकॅडमी, सेल हॉकी संघांनी आपआपल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून ५ व्या एसएनबीपी अखिल भारतीय....
पाचवी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील हॉकी स्पर्धा: गुरू अकॅडमी, आर. के.रॉय, एसजीपीसी, हरियाणा संघांचे मोठे विजय
पुणे। गुरू हॉकी अकॅडमी हरियाणा, आर. के.रॉय अकॅडमी पटणा, एसजीपीसी अमृतसर, हॉकी अकॅडमी सोनीपत या संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठ्या गोल फरकाने पराभव करून ५ व्या....




















