हॉकी

हॉकी महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष राज्य अंजिक्यापद २०२१: हॉकी पुणेने राखले विजेतेपद

—
नोव्हेंबर 12, 2021

पुणे। हॉकी पुणे संघाने राज्य अजिंक्यपद टिकविताना आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गुरुवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात हॉकी कोल्हापूरचा एकतर्फी लढतीत ५-० असा पराभव....

राज्य अजिंक्यद हॉकी: विजेतेपदासाठी पुणे-कोल्हापूर संघांमध्ये लढत

—
नोव्हेंबर 11, 2021

पुणे। राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी २०१९ च्या स्पर्धेचा ऍक्शन रिप्ले बघायला मिळणार आहे. गतविजेते पुणे आणि उपविजेते कोल्हापूर यांच्यातच पुन्हा एकदा विजेतेपदाची लढत रंगणार....

पाचवी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धा: पंचपीर स्पोर्ट्स क्लब, मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन पराभूत

—
नोव्हेंबर 11, 2021

पुणे। झारखंडच्या रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर संघाने भिवनीच्या पंचपीर स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून ५ व्या एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत आपली विजयी घौडदौड....

राज्य अजिंक्यपद हॉकी २०२१: एकतर्फी विजयासह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद उपांत्य फेरीत

—
नोव्हेंबर 10, 2021

पुणे: गतविजेत्या हॉकी पुणे संघाने स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या अन्य उपांत्यपूर्व फेरीतून उस्मानाबाद, औरंगाबाद आणि कोल्हापूर....

पाचवी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धा: नवल टाटा, अनवर हॉकी सोसायटीचा विजय

—
नोव्हेंबर 10, 2021

पुणे। नवल टाटा हॉकी अकॅडमी व अनवर हॉकी सोसायटी संघांनी अनुक्रमे गुरू हॉकी अकॅडमी व ओटीएचएल इलेव्हन संघाचा पराभव करून ५ वी एसएनबीपी अखिल भारतीय....

राज्य अजिंक्यपद हॉकी २०२१: जळगांव, उस्मानाबाद, औरंगबाद उपांत्यपूर्व फेरीत

—
नोव्हेंबर 9, 2021

पुणे। हॉकी जळगाव, औरंगाबाद आणि उस्मानाबाद संघांनी राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. हे तीनही संघ आता गेल्यावर्षी उपांत्य फेरी गाठणाऱ्या....

वरिष्ठ राज्य हॉकी अजिंक्द स्पर्धा २०२१: उस्मानाबाद, औरंगाबाद संघांचे सहज विजय

—
नोव्हेंबर 9, 2021

पुणे। हॉकी उस्मानाबाद आणि औरंगाबाद संघांनी वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत अपेक्षित सुरवात केली. हॉकी महाराष्ट्राने आयोजित केलेल्या या स्पर्धेला आज पिंपरी-नेहरुनगर येथील मेजर....

राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी पुण्यात राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका

—
नोव्हेंबर 7, 2021

पुणे| पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेपूर्वी पुणेकरांना आजपासून (ता. ७) राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका अनुभवयाला मिळणार आहे. या स्पर्धेत २१ जिल्हा संघ सहभागी....

मुलांच्या हॉकी स्पर्धेत रोख रक्कमेच्या पुरस्कारात भरघोस वाढ, विजेत्या संघाला मिळणार रोख १ लाख रूपये

—
नोव्हेंबर 3, 2021

पुणे| एस. ई. सोसायटीच्या एसएनबीपी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित होणाऱ्या अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या रोख रक्कमेच्या पारितोषिकात यावर्षी भरपूर....

हॉकी इंडियाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ऑलिम्पिक कांस्य विजेता भारतीय हॉकी संघ नाही खेळणार कॉमनवेल्थ गेम्स! वाचा सविस्तर

—
ऑक्टोबर 6, 2021

भारतीय हॉकी संघाने २०२२ बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने ब्रिटनमधील कोरोनाची स्थिती आणि तेथील विलगीकरणाच्या कालवधीमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट....

भारतीय हॉकी संघाला तिसरा मोठा झटका; अर्जुन पुरस्कार विजेत्या एसव्ही सुनीलने घेतली निवृत्ती

—
ऑक्टोबर 4, 2021

भारतीय हॉकी संघाला दोन दिवसांमध्ये तिसरा मोठा धक्का बसला आहे. संघाच्या अजून एक अनुभवी खेळाडू एसव्ही सुनीलने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय संघासाठी फॉरवर्डला....

हॉकीत भारताला ऐतिहासिक कांस्य मिळवून देणारा रुपिंदरपाल आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त; ‘या’ कारणाने घेतला निर्णय

—
ऑक्टोबर 1, 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने चांगली कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाचा सदस्य असलेल्या रुपिंदरपाल सिंगने गुरुवारी (३० सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय हॉकीमधून....

‘यो तेरे बाप का घर कोणी, थाणा है, चुपचाप खडा रह’, नीरजने बिग बींना शिकवली हरियाणवी- VIDEO

—
सप्टेंबर 18, 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुपर्णपदक जिंकलेला नीरज चोप्रा आणि भारतीय हाॅकी संघाचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश हे दोघे शुक्रवारी (१७ सप्टेंबर) कौन बनेगा करोडपति या....

क्रीडा भारती पुणे महानगर आयोजित ‘मेजर ध्यानचंद शालेय वकृत्व स्पर्धे’चे बक्षीस वितरण

—
सप्टेंबर 3, 2021

खेळातून चारित्र्य निर्माण करावयाचे व चरित्रातून राष्ट्राची निर्मिती करावयाची, या उक्तीनुसार 1992 मध्ये क्रीडा भारतीची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था 2009 सालापासून अखिल भारतीय....

केरळ सरकारने पीआर श्रीजेशसाठी केली बक्षीसाची घोषणा; इतके कोटी मिळण्याबरोबरच नोकरीतही बढती

—
ऑगस्ट 13, 2021

ऑलिम्पिकमध्ये भारताला 41 वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर हाॅकीमध्ये पदक मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले. भारतीय हाॅकी संघाच्या या कामगिरीत गोलरक्षक....

Previous Next