---Advertisement---

IND vs BAN | पहिल्या कसोटीत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, ‘अशी’ आहे केएल राहुलची प्लेइंग इलेव्हन

On: बुधवार, डिसेंबर 14, 2022 9:39 AM
IND vs BAN
---Advertisement---

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने बुधवारी (14 डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात केली. रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. बुधवारी सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मोठ्या काळानंतर देशासाठी खेळणार आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत बाहेर असलेला रिषभ पंत याने पहिल्याच कसोटीत संघात पुनरागमन केले आहे. 

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन –
केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, क्षेयस अय्यर, रिषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

बांगलादेश संघाची प्लेइंग इलेव्हन –
शाकिब अल हसन (कर्णधार), नजमूल हुसेन शांतो, झाकीर हसन, मुश्तफिकूर रहीम, यासीर अली, नुरुल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजूल इस्लाम , इबादत हुसेन, खालीद अहमद.

(In the first Test match against Bangladesh, India won the toss and elected to bat first)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 15 वर्षांचं पोरगं गाजवणार आयपीएल लिलाव! अश्विनला मानतो आदर्श
एका खेळाडूने एकाच सामन्यात घेतले दोन अविश्वसनीय कॅच, बॅट्समन देखील आश्चर्यचकीत 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---