---Advertisement---

IND VS NZ; पुणे कसोटीत किवी संघानं जिंकला टाॅस, केएल राहुलचा पत्ता कट, गिलचे पुनरागमन!

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024 9:13 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज (24 ऑक्टोबर) पासून पुण्याच्या एमसीए स्टेडियम येथे खेळवला जात आहे. ज्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पहिल्या कसोटी विजयानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात किवी कर्णधार टाॅम लॅथमने टाॅस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने फलंदाीचा निर्णय घेतला आहे. 

तीन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात किवी संघाने टीम इंडियाच आठ विकेट्सने पराभव केला. तसेच मालिकेत न्यूझीलंड संघ 1-0 ने अघाडीवर आहे. दरम्यान हा टीम इंडियासाठी म्हत्तवाचा असणार आहे. भारतीय  संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचे प्रयत्न करेल. ज्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आलेला आहे. शुबमन गिल, आकाश दीप आणि वाॅशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हन समावेश करण्यात आले आहे.

पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन-

भारत- यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरूरके

 

हेही वाचा-

ind vs nz; न्यूझीलंडचाही इरादा स्पष्ट, कर्णधार म्हणाला, “आम्ही मागे राहणार ….”
श्रीलंकेची रेकाॅर्डब्रेक कामगिरी, टी20 पाठोपाठ वनडे मध्येही वेस्ट इंडिजला लोळवले
मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबणीवर? ‘ब्रेट ली’नं या युवा गोलंदाजाला BGT खेळण्याचा दिला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---