---Advertisement---

BREAKING: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत चक दे! जपानचा धुव्वा उडवत गाठली फायनल

On: शुक्रवार, ऑगस्ट 11, 2023 10:35 PM
---Advertisement---

चेन्नई येथे खेळला जात असलेल्या असे चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत शुक्रवारी (11 ऑगस्ट) भारत आणि जपान यांच्या दरम्यान सामना झाला. यजमान भारतीय संघाने जपानचा 5-0 असा धुव्वा उडवत  अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली. अंतिम सामन्यात भारताचा सामना मलेशियाशी होईल.

बातमी अपडेट होत आहे

(India Beat Japan By 5-0 In Asian Hockey Champions Trophy)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---