भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रत्येकाला उत्सुकता होती. या सामन्यात भारत पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेणार अशी सर्वांना आशा होती. दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे हा सामना रोमांचक होऊल अशी आशा होती. ही आशा सामन्याच्या पहिल्याच चेंडूपासून सुरू झाला. तिसऱ्याच षटकाच्या चोथ्या चेंडूत भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानी संघाला पहिला आणि सर्वात मोठी झटका दिला आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याला भुवनेश्वर कुमारने केवळ १० धावांवर बाद केले.
भारतीय संघाने या सामन्याच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिली ओव्हर टाकण्यास भारताचा स्विंग किंग भुवनेश्वर कुमार आला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानी फलंदाजांना चक्रावून सोडले होते. त्यानंतर भुवनेश्वर त्याची दुसरी ओव्हर टाकायला आला तेव्हा चोथ्या चेंडूवर थेट पाकिस्तानी कर्णधारालाच माघारी धाडल्याने सगळ्या भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह भरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण
महायुद्धाला सुरूवात! नाण्याचे नशिब भारताच्या बाजूने; टीम इंडिया करणार बॉलने पहिला वार
Breaking: भारताच्या पेपरात ‘आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन!’ पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करतोय पदार्पण