आयर्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना शुक्रवारी (23 ऑगस्ट) नियोजित होता. मात्र, पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना रद्द करण्यात आला. यासह मालिका भारताने 2-0 अशी नावे केली. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह हा मालिकावीर ठरला
(India won the T20 series 2-0 against Ireland Bumrah man of the series)