---Advertisement---

‘बुमराह फॅमिली’ची सून नांदणार ‘या’ आलिशान बंगल्यात; पाहून म्हणाल, वाह क्या बात!

---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी नुकताच विवाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बुमराह विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर १५ मार्चला संजना आणि बुमराह यांनी विवाह करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विवाह सोहळ्यानंतर हे दोघेही मोठ्या आलिशान घरात राहणार आहेत, ज्याचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

जसप्रीत बुमराह याने २०१६ रोजी भारतीय संघात पदार्पण केले होते. अवघ्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ग्रेड ए+ खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या यादीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा देखील समावेश आहे. या करारातील खेळाडूंना बीसीसीआय तर्फे वार्षिक ७ कोटी रुपये मानधन दिले जाते. तसेच त्याला अन्य ब्रँडकडूनदेखील मानधन मिळते.

https://www.instagram.com/p/CDtkdwdHctx/?utm_source=ig_web_button_share_sheet

बुमराह आपल्या घरातील फोटोज् सोशल मीडियावर शेअर करत असतो. टाळेबंदिच्या काळात त्याने आपल्या बेडरूममधील साफ सफाई करत असतानाचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावरून दिसून आले होते की, त्याच्या बेडरूममध्ये लाईट रंगाचा टेक्स्चर होता. तसेच तो घरात व्यायाम करत असतानाचे देखील फोटोज् सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने आपल्या कुटुंबांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/CBlN7f9nRZ1/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/B-CR83enA2_/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/BnVmjAbg3Nv/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CCh_ODNnSkn/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/B-Wd04WH5mF/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/B8Iy_mfnxO7/?utm_source=ig_web_button_share_sheet

त्याच्या घराच्या भिंती आणि फर्निचर हे लाईट रंगाचे आहेत. तसेच भव्य बालकणी देखील आहे. ज्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की, त्याचे घर किती आलिशान आहे.

https://www.instagram.com/p/B-O3tBBnx-Y/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

बुमराहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे लग्नाची माहिती दिली होती. त्याने लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘प्रेम जर योग्य असेल, तर आपल्याला ते योग्य मार्ग दाखवते. आजपासून मी आणि संजनाने एकमेकांसोबत नवा प्रवास सुरू केला आहे. हा आमच्या जिवनातील सर्वात आनंदी दिवस आहे. आमच्या लग्नाची बातमी तुम्हा सर्वांना कळवण्यात मला आम्हाला खूप आनंद होत आहे.’

https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/?utm_source=ig_web_button_share_sheet

कोण आहे संजना गणेशन?

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणुन कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेटव्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धेत अँकर म्हणून दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकासाठी भारताची जय्यत तयारी, इंग्लंडनंतर ‘या’ संघांविरुद्ध खेळणार टी२० मालिका 

युवा गोलंदाजाने धोनीला केलं बोल्ड, दूर उडून पडली दांडी; व्हिडिओ होतोय व्हायरल  

“आजही सामना जिंकून देऊ शकतो,” वनडे-टी२० पुनरागमनाबद्दल अश्विनचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---