आयपीएलच्या १२व्या हंगामासाठी मुंबईने एकूण १८ खेळाडूंना संघात कायम ठेवले असून १० खेळाडूंना करारातून मुक्त केले आहे. गेल्या हंगामात मुंबईच्या ताफ्यात तब्बल २८ खेळाडू होते.
१२व्या हंगामातही मुंबईचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू रोहित शर्माच मुंबईच नेतृत्व करेल हे यावरुन जवळपास निश्चित झालं आहे.
मुंबई इंडियन्सने १२व्या हंगामासाठी कायम केलेले १८ खेळाडू
रोहित शर्मा,हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अॅडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ.
–IPL 2019: सनरायझर्स हैद्राबाद संघाने या ३ दिग्गज खेळाडूंना दिला संघातून डच्चू
–युवराज सिंग फॅन्ससाठी ही आहे यावर्षातील सर्वात मोठी बातमी
–का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?
–रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग
–१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले






