---Advertisement---

संपुर्ण यादी- आयपीएल २०२०मध्ये या खेळाडूंना मिळाले अवॉर्ड्स!

On: बुधवार, नोव्हेंबर 11, 2020 12:22 AM
---Advertisement---

मंगळवारी(१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल२०२० च्या हंगामाचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत हे विजेतेपद जिंकले आहे. या सामन्यानंतर विजेते आणि उपविजेते सोडूनही अनेक खेळाडूंना या स्पर्धेत बक्षिसं देण्यात आली. त्याबद्दल आढावा घेऊ.

विजेते- मुंबई इंडियन्स

उपविजेते- दिल्ली कॅपिटल्स

अंतिम सामन्यातील सामनावीर- ट्रेंट बोल्ट, मुंबई इंडियन्स

ऑरेंज कॅप- केएल राहुल, किंग्स इलेव्हन पंजाब

पर्पल कॅप- कागिसो रबाडा, दिल्ली कॅपिटल्स

सर्वाधिक षटकार – इशान किशन,मुंबई इंडियन्स

एमर्जिंग प्लेअर- देवदत्त पडीक्कल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

गेम चेंजर – केएल राहुल, किंग्स इलेव्हन पंजाब

पॉवर प्लेअर – ट्रेंट बोल्ट, मुंबई इंडियन्स

व्यल्युएबल प्लेअर- जोफ्रा आर्चर

फेअर प्ले अवॉर्ड- मुंबई इंडियन्स

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---