---Advertisement---

दणदणीत विजयासह सीएसके थाटात प्ले ऑफ्समध्ये! दिल्लीची अखेरही पराभवाने

On: शनिवार, मे 20, 2023 7:26 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (20 मे) दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने शानदार सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले‌. ‌ फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीने संघाने 77 धावांनी मोठा विजय साजरा केला. यासह त्यांचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले.

 

बातमी अपडेट होत आहे

(IPL 2023 Chennai Super Kings Beat Delhi Capitals By 77 Runs Qualify For Play Offs)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---