आयपीएल 2023 (IPL 2023) साठी सर्व संघांनी आपापल्या कायम ठेवलेल्या तसेच करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत काही अनपेक्षित नावांचा समावेश असून, करारमुक्त केलेल्या खेळाडूंच्या यादीत अनेक दिग्गज सामील आहेत.
सर्व संघानी कायम केलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे-
All eyes on the squads! 🙌
Here’s how the 🔟 teams stack up ahead of the upcoming #TATAIPL auction 👌 pic.twitter.com/5ckns3Bf0H
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2022
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू-
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, अर्शद खान, आकाश मधवाल, ऋतिक शौकीन, कुमार कार्तिकेय, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, जेसन बेहरेनडॉर्फ, जोफ्रा आर्चर. (Mumbai Indians Released And Retained Players)
मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, रायली मेरेडिथ, फॅबियन ऍलेन, टायमल मिल्स, मयंक मार्कंडेय, जयदेव उनाडकत, आर्यन जुयाल, एम अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग व बसील थंपी.
सीएसकेने कायम राखलेले खेळाडू-
एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेवॉन कॉनवे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगारगेकर, मिचेल सॅंटनर, सुभ्रांशु सेनापती व मथिश पथिराणा.
सीएसकेने करारमुक्त केलेले खेळाडू-
रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, केएम आसिफ, ऍडम मिल्ने, एन जगदिशन, हरिनिशांत, भगत वर्मा व ख्रिस जॉर्डन. (CSK Released And Retained Players)
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2022
गुजरात टायटन्सने कायम राखलेले खेळाडू-
हार्दिक पंड्या, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, साई किशोर आणि नूर अहमद
गुजरात टायटन्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय आणि वरुण ऍरॉन. (Gujrat Titans Released And Retained Players)
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2022
आरसीबीने कायम राखलेले खेळाडू-
फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोस हॅ
हेजलवूड, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल व आकाश दीप.
आरसीबीने करारमुक्त केलेले खेळाडू-
जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्वर गौतम, चमा मिलिंद, लवनीथ सिसोदिया व शेरफेन रदरफोर्ड. (RCB Retained And Released Players)
राजस्थान रॉयल्सने कायम राखलेले खेळाडू-
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिमरन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मेकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युझवेंद्र चहल व केसी करिअप्पा.
राजस्थान रॉयल्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिशेल, जिमी नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर डसेन, शुभम गढवाल, तेजस बारोका. (Rajasthan Royals Released And Retained Players)
दिल्ली कॅपिटल्सने कायम राखलेले खेळाडू-
रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सर्फराज अहमद, यश धूल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एन्रिक नॉर्किए, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे,अमन खान आणि विकी ओस्तवाल.
दिल्ली कॅपिटल्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
शार्दुल ठाकूर, टिम सिफर्ट, अश्विनी हेब्बर, श्रीकर भारत, मनदीप सिंग. (Delhi Capitals Released And Retained Players)
लखनऊ सुपरजायंट्सने कायम राखलेले खेळाडू-
केएल राहुल, आयुष बदोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डि कॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, कायले मायर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई.
लखनऊ सुपरजायंट्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
ऍड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुष्मंता चमिरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम. (Lucknow Supergiants Released And Retained Players)
कोलकाता नाईट रायडर्सने कायम राखलेले खेळाडू-
श्रेयस अय्यर, रहमानुल्लाह गुरबाज, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरीन, नितीश राणा, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
कोलकाता नाईट रायडर्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, ऍरॉन फिंच. (Kolkata Knight Riders Retained And Released Players)
पंजाब किंग्सने कायम राखलेले खेळाडू-
शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, प्रभसिमरन सिंग, शाहरुख खान, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत ब्रार, राज बावा, ऋषी धवन, अर्थव तायडे, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नॅथन एलिस, बलतेज सिंग.
पंजाब किंग्सने करारमुक्त केलेले खेळाडू-
मयंक अग्रवाल, ओडेन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा व हृतिक चॅटर्जी. (Punjab Kings Retained And Released Players)
सनरायझर्स हैदराबादने कायम राखलेले खेळाडू-
अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.
सनरायझर्स हैदराबादने करारमुक्त केलेले खेळाडू-
केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णू विनोद. (Sunrisers Hyderabad Released And Retained Players)
(Ipl 2023 Retention All Teams Retained And Released Players)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या दिग्गजांना ‘बाय-बाय’ करत सीएसकेने राखले आपले 18 ‘सुपर किंग्स’
आयपीएल 2023 आधी मुंबईने या खेळाडूंना दिला नारळ; रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार कायम