---Advertisement---

शेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक!

On: रविवार, मे 27, 2018 10:39 PM
---Advertisement---

मुंबई | आयपीएल २०१८च्या अंतिम फेरीत शतकी खेळी करत शेन वाॅटसनने चेन्नई सुपर किंग्जला हैद्राबादविरुद्ध विजय मिळवुन दिला. त्याने ५० चेंडूतच शतकी खेळी केली.

त्याने आजच्या सामन्यात ५७ चेंडूत नाबाद ११७ धावा केल्या.

या शतकाबरोबर त्याने केलेले विक्रम-

– आयपीएलमध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा तो ख्रिस गेल (६), विराट कोहलीनंतर (४) दुसराच खेळाडू.

-त्याने आज पहिल्या २५ चेंडूत २८ धावा तर पुढच्या २६ चेंडूत ७२ धावा केल्या.

-आयपीएल फायनलमध्ये शतक करणारा वृद्धीमान सहा (२०१४)नंतरचा दुसरा खेळाडू

-दोन संघांसाठी दोनपेक्षा अधिक शतके करणारा आयपीएलमधील पहिलाच खेळाडू

-टी२० फायनलमध्ये शतकी खेळी करणारा जगातील ६वा खेळाडू

-एकाच हंगामात दोन शतके करणारा आयपीएलमधील चौथा खेळाडू

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की

-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment