दक्षिण आफ्रिकेचा माजी महान खेळाडू जाॅंटी रोड्सला जगातील सर्वात महान क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जाते. आता याच महान खेळाडूने त्याचे ५ आवडते यष्टीरक्षकही सांगितले आहे.
5️⃣0️⃣0️⃣ days until #CWC19!
Which @OfficialCSA player scored 101 against Australia at Headingley in the 1999 Cricket World Cup?
a) Jacques Kallis
b) Gary Kirsten
c) Herschelle GibbsAnswer here for a chance to win tickets to CWC19: https://t.co/brmRugd83V pic.twitter.com/O18pDgrrvf
— ICC (@ICC) January 15, 2018
यामध्ये त्याने भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैनाचाही समावेश केला आहे. त्याच्या या यादीत ऑस्ट्रेलियाचा महान माजी अष्टपैलू खेळाडू अॅंड्रू सायमंड, इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार पाॅल काॅलिंगवूड, भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना तसेच दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्ज आणि एबी डिव्हीलियर्सचा समावेश आहे.
Happy Birthday to 2 times @cricketworldcup winner and all-round entertainer, Andrew Symonds! http://t.co/iJipY19WHP pic.twitter.com/zttE0WzS1R
— ICC (@ICC) June 9, 2015
यात त्याने रैनाला पहिली पसंती दिली हे विशेष. “मी सुरेश रैनाच्या क्षेत्ररक्षणाचा मोठा चाहता आहे. याचे कारण म्हणजे रैना कधीही झेल घेण्यासाठी सुर मारताना विचार करत नाही. तसेच तो खेळताना केवळ खेळावरच लक्ष देतो. तो माझ्याप्रमाणे विचार करतो. तुम्ही प्रयत्न करणार नसला तर तुम्ही काहीच करु शकत नाही. ” असे यावेळी कौतूक करताना तो म्हणाला.
WATCH: Best of the #WT20 – Suresh Raina's incredible run-out for #IND against #NZ https://t.co/0pXDwcYpw2 pic.twitter.com/BjkSL1eG3U
— ICC (@ICC) April 6, 2016
He may have bid goodbye to international cricket, but fans in India and South Africa may yet get their fill of AB de Villiers.
➡️ https://t.co/VN2YQhFxF1 pic.twitter.com/eKrCZ9Unum
— ICC (@ICC) July 11, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय
–अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली
–मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने