---Advertisement---

IPL 2024 मध्ये दिसणार गंभीरची KKR! ही आहे रिटेन खेळाडूंची यादी, शार्दुल रिलीज

---Advertisement---

आयपीएल 2024 साठी खेळाडू कायम करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर होती. या अखेरच्या दिवशी दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. नवीन मेंटर म्हणून संघात सामील झालेल्या गौतम गंभीर याचा मार्गदर्शनाखाली या संघाने तब्बल बारा खेळाडूंना करारमुक्त केले. विशेष म्हणजे संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू असलेले आंद्रे रसेल व सुनील नरीन हे पुन्हा एकदा संघाचा भाग असतील.

केकेआरने कायम राखलेले खेळाडू: श्रेयस अय्यर (कर्णधार), नितिश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरीन, रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, रिंकू सिंग, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा व वरूण चक्रवर्ती

केकेआरने करारमुक्त केलेले खेळाडू: उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, लिटन दास, शाकिब अल हसन, डेव्हिड विसे,एन जगदिशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर व जॉन्सन चार्ल्स.

(KKR Retained And Release Players List For IPL 2024 Shardul Shakib Released)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---