भारताचा इंडोनेशियावर दणदणीत विजय, शेवटच्या रेडमध्ये कविताने इंडोनेशियाला आॅल केले. फायनल स्कोर- ५४-२२
१४’५६- भारताचे गुणांचे अर्धशतक, इंडोनिशियाच्या खेळाडूला डू आॅर डाय रेडला गुण घेता आला नाही. ५०-२२
१३’४६- कविताची जबरदस्त रेड, इंडोनेशिया थोडक्यात आॅल आऊट होताना वाचली, भारत- ४९ इंडोनेशिया- २०
१२’४८- डू आॅर डाय रेडमध्ये सायली केरीपाळेला टच पाॅईंट. भारत ४८ इंडोनिशिया- २०
१२’३०-बदली खेळाडू म्हणुन आलेल्या मनप्रीत कौरचा जबरदस्त डॅश. भारत ४७ इंडोनिशिया- २०
११’३३- इंडोनिशायाच्या खेळाडूची सुपर रेडची मागणी, पंचांकडून २ गुण ४६-२०
९’४६- भारतीय बचाव फळीची कमाल, बोनस पाॅंईंट घेलतलेल्या इंडोनिशियाच्या खेळाडूला केले बाद ४६-१८
८’४१- सायली केरीपाळेची अयशस्वी पकड, इंडोनेशियाला बोनस आणि एक असे एकुण दोन गुण- ४३-१७
७’२६- इंडोनिशाया आॅल आऊट, भारताला ४ गुण, शालिनी पाठक मैदानात, ४०-१३
६’२७- सायली केरीपाळेचे सुपर टॅकल, इंडोनेशियाला दोन गुण ३६-१३
४’५४- इंडोनेशियाच्या डाव्या कोपऱ्याने डॅशकेलेला असुनही सायली केरीपाळेचे रेडमध्ये २ गुण- ३५-११
4’१२- रितूचा जबरदस्त डॅश ३४-११
2’31- भारत 31-11 असा आघाडीवर