fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीसीसीआयला खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा; सोशल मीडियावर चाहत्यांची टीका

August 31, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL


मुंबई । जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दररोज हजारो लोक मरत आहेत.  कोरोनामुळे, मार्चपासून जगात कोणतीही मोठी घटना घडलेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व प्रमुख क्रीडा कार्यक्रम रद्द केले गेले किंवा पुढे ढकलले गेले. असे असूनही, बीसीसीआय संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यावर ठाम आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दुबईला दाखल झालेल्या सीएसके संघाचे दोन खेळाडू आणि 11 सदस्य कोरोनाने संक्रमित झाले आहेत.

अशा परिस्थितीत खेळाडूंचे जीवन अधिक महत्त्वाचे आहे की बीसीसीआयसाठी पैसा?असा आयपीएलच्या आयोजनावर सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. खेळाडूंचे जीवन धोक्यात घालून बीसीसीआय आयपीएलचे आयोजन का करत आहे? असा सवाल विचारला जात आहे.

Cancel the IPL.
Health matters more than sports and money

— 𝘼𝙨𝙝𝗐𝗂𝗇 𝖥𝖾𝗋𝗇&𝙚𝙨 😷 (@ashshanuferns) August 29, 2020

Cancel the IPL for this year…BCCI is putting lives of players at stake#Cancel_IPL2020

— Gaurav Snehshil Das (@DasSnehshil) August 29, 2020

Will they reschedule the ipl since csk staffs have been tested positive??

— krishna krishna (@krishna20609291) August 29, 2020

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने सर्व प्रकारच्या खेळ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने यावेळी युएईमध्ये ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे.  जेथे आयपीएलचा पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

निकोलस पूरन ठोकले टी 20 क्रिकेटमध्ये पहिले वादळी शतक; गयाना वॉरियर्सने सेंट किट्सला चारली धूळ

दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण

श्रेयस अय्यरने सांगितले हे काम केल्यावर दिल्ली कॅपिटलची टीम होणार चॅम्पियन

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार


Previous Post

निकोलस पूरनने ठोकले टी 20 क्रिकेटमध्ये पहिले वादळी शतक; गयाना वॉरियर्सने सेंट किट्सला चारली धूळ

Next Post

एवढ्या संकटमय परिस्थितीतही सीएसकेचा कॅप्टन आहे ‘कूल’, म्हणतोय कोरोनाची प्रकरणे वाढली तरी…

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

आयपीएल लिलावात सहभागी होण्याआधी संघसदस्यांना ‘ही’ गोष्ट करणे अनिवार्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/Sunrisers
क्रिकेट

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

एवढ्या संकटमय परिस्थितीतही सीएसकेचा कॅप्टन आहे 'कूल', म्हणतोय कोरोनाची प्रकरणे वाढली तरी...

विश्वविजेता कर्णधार होणार थेट विरोधी पक्षाचा अध्यक्ष, सत्ताधाऱ्यांना आलं टेन्शन

Photo Courtesy: Twitter/ Hardikpandya

हार्दिक पंड्याचा मुलगा झाला एक महिन्याचा, नताशाने शेअर केला खास फोटो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.