आशियाई गेम्स 2023 मध्ये बुधवारी (4 ऑक्टोबर) देखील भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने बुधवारी आशियाई गेम्समध्येही 88.88 मीटर भाला फेकला आणि सुवर्णपदक जिंकले. तसेच भारताच्याच किशोर कुमार जेना याने 87.54 मीटर भाला फेकून भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. नीरजने स्पर्धेत भारताला 17 वे सुवर्णपदक मिळवून दिले.
Neeraj Chopra in post-win interview:
Main Kishore key liye bahut Khush hun (I am really happy for Kishore). Its not that he was asked about Kishore. Without any prompt he mentioned him twice
Shows you the kind of person he is ❤️
Champion on the field | Champion off the field pic.twitter.com/cS0RdvvDNM— India_AllSports (@India_AllSports) October 4, 2023
(Neeraj Chopra won gold medal in Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023 । स्पर्धेच्या एक दिवस आधी इंग्लंडची ताकद झाली कमी, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर!
World Cup 2023 । कर्णधारांच्या कार्यक्रमात रोहितचे मजेशीर उत्तर, बाबर आझमची प्रतिक्रियाही चर्चेत