---Advertisement---

ऑरेंज आर्मीची जय! नेदरलँड्सकडून बांगला टायगर्सची शिकार, बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट

On: शनिवार, ऑक्टोबर 28, 2023 9:34 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स असा खेळला गेला. कोलकाता येथे होत असलेला हा विश्वचषकातील पहिला सामना आहे. या सामन्यात नेदरलँड संघाने पुन्हा एकदा सांघिक कामगिरीचा नजराना पेश करत 87 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. हा त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. तर बांगलादेशचे या पाचव्या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1718295062692630896?t=nYJzCuus3Px3iDsgvTyQqw&s=19

(Netherlands Beat Bangaladesh By 87 Runs At Eden Gardens In ODI World Cup Edward’s And Paul Van Mikren Shines)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---