---Advertisement---

CWC 2023: इंग्लंड पहिल्या विजयासाठी उत्सुक, बांगलादेशची उलटफेराची तयारी

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत मंगळवारी (10 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना गतविजेते इंग्लंड व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड आपल्या गुणांचे खाते उघडण्याचा प्रयत्न करेल. तर बांगलादेश सलग दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.

इंग्लंड संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब.

(ODI Cricket World Cup 2023 England Vs Bangladesh Match Preview)

महत्वाच्या बातम्या – 
फिट & फाईन बोल्ट! सीमारेषेजवळ टिपला अविश्वसनीय झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ
रचिन रविंद्रच्या बॅटला फुटले पंख, आयसीसीनेही घेतली दखल, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---